Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र विधासभेच्या इतिहासात पहिल्यांदाच ५३ आमदारांना नोटीसा ; नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या…

najarkaid live by najarkaid live
July 10, 2022
in राजकारण
0
शिंदे सरकारला आता ‘या’ दिवशी बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)-  गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षात उभी फूट पडल्याने थेट महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आहे. सत्ता बदल झाल्यावर देखील राज्यातल्या राजकीय उलथापालथ सुरूच आहे. आज शिवसेनेच्या तब्बल ५३ आमदारांना नोटीसा निघाल्या आहेत दरम्यान शिवसेना नेता आदित्य ठाकरे यांना वगळण्यात आले आहे.महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच ५३ आमदारांना एकत्र नोटीसा निघाल्याची घटना आहे, यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.

‘व्हीप’ पाळला नसल्यानेच नोटीस…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील ३९ आणि उद्धव ठाकरे गटातील १४ आमदारांना नोटिसा मिळाल्या आहेत, दरम्यान सोमवारी सुप्रीम कोर्टात दोन्ही गटांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. अध्यक्ष निवडणूक आणि बहुमत चाचणीच्या वेळी व्हिपचे उल्लंघन केल्याचा आरोप दोन्ही गटांनी केला असल्याने शिवसेनेच्या या ५३ आमदारांना  नोटीस निघाल्या असून पुढील आठवडाभरात नोटीसीला उत्तर मागविण्यात आले आहे.

कोणी दिली नोटीस…

राज्य विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या या ५३ आमदारांना पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेच्या नियमाअंतर्गत नोटिसा बजावल्या आहेत. आमदारांना सात दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

एकमेकांना काढला होता ‘व्हीप’…

महाविकास आघाडी कोसळल्या नंतर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी नवं सरकार स्थापन केलं, दोन दिवसीय विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दिवशी म्हणजे ४ जुलै रोजी एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी बहुमत चाचणीसाठी शिवसेनेच्या आमदारांना प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हिप जारी केले होते. त्याचवेळी शिवसेनेचे  प्रतोद सुनील प्रभू यांनीही शिवसेनेच्या सर्व आमदारांना सरकारच्या बाजूने मतदान न करण्याचे निर्देश दिले होते. शिवसेनेच्या एकूण ४० आमदारांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. तर एक आमदार शिंदे गटात सहभागी झाला. तसेच १५ जणांनी विरोधात मतदान केले होते.

हे पण वाचा :

Video : भाजपा आमदाराच्या घरासमोर सापडली सोने,चांदीसह पैशांनी भरलेली बॅग

उद्धव ठाकरेंचा तानाजी सावंतांना दणका ! जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून केली हकालपट्टी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिंदे गटातील बंडखोर आमदाराला क्लिन चिट

…तर महान कलावंताची महाराष्ट्राला ओळख झालीच नसती ; ‘सामना’तून फडणवीसांवर टीका

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पावसाचा कहर ; आतापर्यंत राज्यात ७६ जणांचा मृत्यू ; ८३८ घरांचे नुकसान

Next Post

शिपाई महिलेशी करत होता रोमान्स.. पत्नीने रंगेहात पकडले, नंतर काय झालं पहा Video

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
शिपाई महिलेशी करत होता रोमान्स.. पत्नीने रंगेहात पकडले, नंतर काय झालं पहा Video

शिपाई महिलेशी करत होता रोमान्स.. पत्नीने रंगेहात पकडले, नंतर काय झालं पहा Video

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us