Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पावसाचा कहर ; आतापर्यंत राज्यात ७६ जणांचा मृत्यू ; ८३८ घरांचे नुकसान

najarkaid live by najarkaid live
July 10, 2022
in राज्य
0
पावसाचा कहर ; आतापर्यंत राज्यात ७६ जणांचा मृत्यू ; ८३८ घरांचे नुकसान
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने मोठं नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे १ जून २०२२ पासून आतापर्यंतच्या साधारण चाळीस दिवसात पावसाशी संबंधित घटनांमुळे राज्यभरात एकूण ७६ जणांना मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ७६ पैकी ९ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली असल्याचं ANI वृत्तसंस्थेने ट्विट करून दिली आहे.

Maharashtra | A total of 76 deaths have been reported due to rain-related incidents in state since June 1. As many as 839 houses have been damaged, while over 4,916 people have been shifted to safety, as heavy rains continue to lash the state: State Disaster Management Department

— ANI (@ANI) July 10, 2022

दरम्यान राज्यभरात झालेल्या पावसामुळे तब्बल ८३८ घरांचे नुकसान झाले आहे आणि ४९१६ लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आपत्ती एमजीएमटी विभाग आणि पुनर्वसन विभागाने ३५ मदत शिबिरे स्थापन केली असल्याने पीडितांना मदत पोहचविण्यात मदत होतं आहे.दरम्यान याचं कालावधी मध्ये सव्वाशे प्राण्यांना देखील आपला जीव गमवावा लागला आहे अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

गेल्या आठवड्या भरापासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. सुरुवातीला भारतीय हवामान खात्याच्या अंदाजनुसार पाऊस झाला नाही. परंतु आता राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये पावसाने कहर केला आहे.आता पुन्हा एकदा हवामान खात्यानं मुंबईत पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कौशिकी भारतगॅस तर्फे श्रमदान व स्वच्छता अभियान

Next Post

महाराष्ट्र विधासभेच्या इतिहासात पहिल्यांदाच ५३ आमदारांना नोटीसा ; नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या…

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
शिंदे सरकारला आता ‘या’ दिवशी बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश

महाराष्ट्र विधासभेच्या इतिहासात पहिल्यांदाच ५३ आमदारांना नोटीसा ; नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या...

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us