Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीच्या पोस्ट मार्टम रिपोर्ट मधून गर्भवती असल्याचं समोर आल्यानं खळबळ

najarkaid by najarkaid
July 9, 2022
in जळगाव
0
आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर, (प्रतिनिधी)- तालुक्यातील १६  वर्षीय अल्पवयीन मुलीने विषप्राषण करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १६ मे २०२२ रोजी घडली होती.दरम्यान दोन महिन्यांनंतर ‘पोस्ट मार्टम रिपोर्ट’ आल्यानंतर मयत अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार न देण्याची भुमिका घेतली त्यामुळे अखेर महिला व बाल समितीच्या अहवालावरुन पोलिस स्वत:च फिर्यादी झाले असून या प्रकरणी शनिवारी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात CCTNS NO २४५ / २०२२ भादवि कलम ३७६, पोक्सो कलम ४,५ J (२), ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय होती घटना…

मुक्ताईनगर तालुक्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या लहान बहिणी समोरच शेतात जाऊन विष प्राषण केले होते .या मुलीला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जळगाव येथे दाखल करण्यात आले. त्या मुलीचा उपचारादरम्यान तासाभरात मृत्यू झाला होता.तिने आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नव्हते अखेर पोलिसांनी व्हिसेरा राखीव ठेऊन पोस्टमार्टमचा अहवाल मागवला होता सदर अहवाल दोन दिवसांपूर्वीच  प्राप्त झाल्याने, अहवालात मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली.

आत्महत्या केलेली मुलगी गर्भवती असल्यामुळे प्रकरण संशयास्पद असल्यामुळे पोलिसांनी हा अहवाल महिला व बाल कल्याण समितीसमोर सादर केला. तेथे मृत मुलीच्या पालकांना बोलावण्यात आले. त्यांनी या संदर्भात काहीच माहिती नाही, आमचा कोणावरही संशय नाही, आम्हाला तक्रार द्यायची नाही अशी भूमिका घेतली.दरम्यान अखेर समितीने पोलिसांना आदेश करुन गुन्हा दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार पोलिस कॉन्स्टेबल श्रावण जवरे यांच्या फिर्यादीवरुन मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर तपास करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर पुन्हा हल्लाबोल, म्हणाले..

Next Post

वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून फरफटत नेले ; धक्कादायक Video समोर

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून फरफटत नेले ; धक्कादायक Video समोर

वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून फरफटत नेले ; धक्कादायक Video समोर

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us