Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शौचालय अनुदान घोटाळा ; लेखाधिकाऱ्यासह सहा जण अटकेत

najarkaid by najarkaid
July 8, 2022
in जळगाव
0
आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(प्रतिनिधी)-  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासन गरीबांना प्रोत्साहन म्हणून 12 हजार रुपये शासन अनुदान देते या योजनेच्या रावेर पंचायत समितीच्या वैयक्तिक  शौचालय प्रोत्साहनपर अनुदान घोटाळ्यातील रावेर पं.स.च्या मुख्य लेखा अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व जण गेल्या अडीच महिन्यांपासून फरार होते.

अधिकारी लक्ष्मण दयाराम पाटील (५७, रा. स्टेशन रोड, रावेर), तसेच नजीर हबीब तडवी ( ३६), रवींद्र रामू रायपुरे (४६), रुबाब नवाब तडवी (६८), हमीद महेमूद तडवी (४२, सर्व रा. पाडळे बुद्रुक), बाबुराव संपत पाटील (६७, रा. विवरे खुर्द) अशी अटक करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासन गरीबांना प्रोत्साहन म्हणून 12 हजार रुपये शासन अनुदान देते. वैयक्तिक शौचालय योजनेत तब्बल दिड कोटींचा भ्रष्टाचार समोर आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल होता,गरीब जनतेचा पैसा वारेमाप पध्दतीने कोणाच्याही खात्यावर वर्ग केला जात असल्याच्या देखील तक्रारी होत्या यामुळे हे प्रकरण गंभीर होते. अखेर पोलिसांनी सहा कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगांव येथील अट्टल “टू व्हीलर” चोर स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद

Next Post

राज्यात कोसळधार! या भागात पुढचे चार ते पाच दिवस अतिवृष्टीची शक्यता

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
मान्सून रेंगाळला ; मुंबईसह राज्यात मान्सूनची तारीख बदलली?

राज्यात कोसळधार! या भागात पुढचे चार ते पाच दिवस अतिवृष्टीची शक्यता

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us