Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदाचं तिकीट

Editorial Team by Editorial Team
July 1, 2022
in राजकारण, राज्य
0
राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदाचं तिकीट
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर २४ तासातच नवीन सरकार स्थापन झालं. गुरुवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर नव्या सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदाच्या  शर्यतीत राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव चर्चेत असतानाच मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाकडून मुंबईतील कुलाबाचे भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे.

आज चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. विरोधी पक्षाकडून अद्याप या पदासाठी कुणीही अर्ज दाखल केलेला नाहीये. विधानसभेतील भाजप आणि मित्र पक्षांचं संख्याबळ पाहता राहुल नार्वेकर यांची निवड झाली तर ते सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरतील.

हे पण वाचा :

‘या’ निर्णयामुळे उस्मनाबादेत राष्ट्रवादीच्या 40 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

सरकारी बँकेत ‘लिपिक’ पदाच्या तब्बल 6000+ जागा रिक्त ; लगेच करा अर्ज

दिशा पटानीचा लूक बदलला? पाहून चाहते नाराज, म्हणाले..

BECIL मध्ये या पदांसाठी बंपर रिक्त जागा, 12वी ते पदवीधरांना नोकरीचा चान्स

रविवारी ही निवडणूक होणार आहे. सुमारे 170 आमदारांचा पाठिंबा नार्वेकरांना असेल असे मानले जात आहे. राहुल नार्वेकर हे 45 वर्षांचे असून अध्यक्षपदी निवड झाल्यास ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष असतील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Health Tips : काकडीने त्वचा आणि केसांच्या समस्या होतील दूर ; या पद्धतीने वापरा

Next Post

”तारक मेहता..” मध्ये नव्या नट्टू काकाची एंट्री ; पहा ‘हा’ Video

Related Posts

Indian Bank Bharti 2026: ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर

April 8, 2026
4,650 व्हिडीओ लिंक… 450 अकाउंट बंद! भोंदूबाबा खरात प्रकरणात मोठी अपडेट

PMMVY Scheme Maharashtra 2026 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

PMMVY Scheme Maharashtra 2026 : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

April 8, 2026
CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

April 7, 2026
Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
Next Post
”तारक मेहता..” मध्ये नव्या नट्टू काकाची एंट्री ; पहा ‘हा’ Video

''तारक मेहता..'' मध्ये नव्या नट्टू काकाची एंट्री ; पहा 'हा' Video

ताज्या बातम्या

CRPF Recruitment 2026 : 9 हजार 175 पदांसाठी मोठी भरती जाहीर

CRPF Recruitment 2026 : 9 हजार 175 पदांसाठी मोठी भरती जाहीर

April 8, 2026
Indian Bank Bharti 2026: ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर

Indian Bank Bharti 2026: ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर

April 8, 2026
4,650 व्हिडीओ लिंक… 450 अकाउंट बंद! भोंदूबाबा खरात प्रकरणात मोठी अपडेट

4,650 व्हिडीओ लिंक… 450 अकाउंट बंद! भोंदूबाबा खरात प्रकरणात मोठी अपडेट

April 8, 2026
PMMVY Scheme Maharashtra 2026 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

PMMVY Scheme Maharashtra 2026 : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

April 8, 2026
Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us