Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव तालुक्यात दोन चिमुकल्यांसह आईचा आढळला विहिरीत मृतदेह

Editorial Team by Editorial Team
June 30, 2022
in जळगाव
0
चाळीसगाव तालुक्यात दोन चिमुकल्यांसह आईचा आढळला विहिरीत मृतदेह
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव | चाळीसगाव तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आलीय. दोन चिमुकल्यांसह आईचा विहिरीत बुडून मृत्यू आल्याची घटना तालुक्यातील रांजणगाव शिवारात उघडकीस आलीय. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

काय आहे नेमकी घटना
शिरपूर येथील मनोज पावरा हे रांजनगाव (ता. चाळीसगाव) येथे कुटुंबासह वास्तव्यास आहे. त्यांचा २०१५-१६ मध्ये मध्यप्रदेशातील खेडी गावामधील ईला हिच्‍याशी विवाह झाला. त्यानंतर रितेश पावरा (वय ५) व महेश पावरा (वय ११ महिने) अशी दोन मुले आहेत. घरात हलाखीची परिस्थिती असल्याने पावरा दाम्पत्य ठिकठिकाणी कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

मात्र २९ जूनला रात्री साडेदहा वाजेपूर्वी रितेश व महेश पावरा या चिमुकल्यांसह पत्नी ईला मनोज पावरा (वय २५) यांचा मृतदेह (Death) एका विहिरीत आढळून आला. या घटनेने परिसरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस (Police) घटनास्थळी येत पाहणी केली. यावेळी एकाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्‍याने मृतदेहाला विहिरीतून बाहेर काढत पती मनोज पावरा यांनी पत्नी व एक मुलाचा तपास नसल्याचे पोलिसांना सांगितले.

हे पण वाचा :

ब्रेकिंग : एकनाथ शिंदे होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, फडणवीसांची मोठी घोषणा

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचे ट्विट ; म्हणाले..

अमिषा पटेलने केला बोल्ड Video शूट ; पाहून चाहत्यांना फुटला घाम

मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये मोठी भरती, दहावी उत्तीर्णांना संधी..

त्यावेळी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अजून विहिरीच्या तळाला तपास केला. तेव्हा दोघांचेही मृतदेह मिळून आले. दरम्यान मृत्‍यूचे कारण अद्याप स्‍पष्‍ट झाले नसून वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोउनि लोकेश पवार हे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ब्रेकिंग : एकनाथ शिंदे होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, फडणवीसांची मोठी घोषणा

Next Post

Reliance Jio चे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान्स ; अनलिमिटेड कॉलसह मिळेल भरपूर डेटा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
जिओचा सर्वात स्वस्त प्लान, दररोज 3GB डेटासह बरेच काही

Reliance Jio चे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान्स ; अनलिमिटेड कॉलसह मिळेल भरपूर डेटा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us