Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर 24 तासांत राज्यपालांनी ‘तो’ आदेश घेतला मागे

Editorial Team by Editorial Team
June 30, 2022
in राजकारण, राज्य
0
बहुमत सिद्ध करा ; राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले आदेश
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणार अशी वर्तवली जात होती. अखेर काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि गेल्या अडीच वर्षांपासून सत्तेत असलेली महाविकास आघाडी सरकार कोसळली.  मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देताच राज्यपालांनी बोलावलेले विशेष अधिवेशन रद्द करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारला होता. त्यांना शिवसेनेच्या ४० आमदारांनी पाठिंबा दिला होता. यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आली होती.  बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज विशेष अधिवेशन बोलावले होते. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल रात्री राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी विशेष अधिवेशनाचा निर्णय मागे घेतला. विधानभवनाकडून विशेष अधिवेशन रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर विशेष अधिवेशन होणार नाही, हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर रात्रीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांना भेटून आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) राजीनामा दिला असला तरी उद्धव ठाकरे हे सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहे, तशी विनंती करण्यात आली आहे.

हे देखील वाचा :

आता विरोधकांकडे बोलायला उरलंय काय? सामना अग्रलेखातून भाजपला खडेबोल
येत्या ३ ते ४ दिवसात या भागात मुसळधार पावसाचा इशारा
मनसेच एकमेव मत कोणाला? राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

टेलर कन्हैयाच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी रस्त्यावर लोळवून तुडवलं! घटनेचा थरारक Video समोर

सारा अली खानने साडी नेसून इंटरनेटवर लावली आग, एकदा फोटो बघाच

यानंतर आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आता सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपला तुमच्याकडे बहुमत आहे का, हे विचारेल. भाजपकडे बहुमत असेल तर ते त्याचं पत्र राज्यपालांना देतील, यानंतर राज्यपाल भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलावतील. शपथविधीमध्ये सुरूवातीला मुख्यमंत्री आणि ठराविक महत्त्वाच्या मंत्र्यांचा शपथविधी होईल. शपथविधी झाल्यानंतर भाजपला विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करावं लागेल. बहुमत सिद्ध झाल्यानंतर उरलेल्या मंत्रीमंडळाचा शपथविधी होईल. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नव सरकारचा 1 जुलैला शपथविधी होण्याची शक्यता आहे. तसेच उद्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांची निवडदेखील करण्यात येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

येत्या ३ ते ४ दिवसात या भागात मुसळधार पावसाचा इशारा

Next Post

राज्यातील सरकार स्थापनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठे वक्तव्य

Related Posts

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Next Post
मोठी बातमी ! शिंदे गटाला भाजपकडून मोठी ऑफर

राज्यातील सरकार स्थापनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठे वक्तव्य

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us