Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बंडखोर आमदारांकडून आसामच्या पूरग्रस्तांसाठी ‘इतक्या’ लाखांची मदत

Editorial Team by Editorial Team
June 29, 2022
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
बंडखोर आमदारांकडून आसामच्या पूरग्रस्तांसाठी ‘इतक्या’ लाखांची मदत
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे बंडखोर आमदार गेल्या काही दिवसांपासून आसाममधील गुवाहाटी येथे वास्तव्यास आहेत. आसाममध्ये मोठा पूर आलेला असताना महाराष्ट्रातील नेते तिथे पंचतारांकित हॉटेलमध्ये मौजमजा करत आहेत, अशी टीका होत होती. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या बंडखोर आमदारांकडून आसामच्या पूरग्रस्तांना 51 लाखांची मदत करण्यात आली आहे. गेल्या 9 दिवसांपासून आसाम मध्ये तळ ठोकून आहेत. तेथील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांनी ही मदत केली आहे.

आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अस ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून आसाम मधील पूरस्थिती चिंतेची ठरली आहे. मुसळधार पावसामुळे ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने आसाममध्ये पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. आतापर्यंत 55 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. तर 103 जणांचे बळी गेले आहेत. एनडीआरएफ जवान बचावकार्य राबवित आहे.

हे देखील वाचा :

आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाहीत ; गुलाबरावांचा संजय राऊतांना प्रत्युत्तर

नशिराबाद टोल नाक्याजवळ भीषण अपघात ; ५ जण ठार

चाळीसगाव येथील सहाय्यक फौजदारासह पोलिस नाईक ४ हजाराची लाच स्वीकारतांना ‘ट्रॅप’

उद्या बहुमत चाचणी ; ठाकरे सरकारची अग्नी परीक्षा ; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी उद्या राज्य सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगितले आहे. त्यामुळे सर्व बंडखोर आमदारांना उद्या कोणत्याही परिस्थितीत मुंबईला यावे लागणार नाही. गेल्या ९ दिवसांपासून हे सर्व आमदार गुवाहाटी मध्ये तळ ठोकून आहे. मात्र उद्या सकाळीच विश्वासदर्शक ठरावा वेळी हे आमदार येतील. त्यामुळे ठाकरे सरकारच भवितव्य उद्या समजेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यपालांच्या त्या आदेशाविरोधात ठाकरे सरकार सुप्रीम कोर्टात

Next Post

बँकेत नोकरीची संधी.. IDBI मध्ये विविध रिक्त पदांची भरती

Related Posts

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Next Post
बँकेत नोकरीची संधी.. IDBI मध्ये विविध रिक्त पदांची भरती

बँकेत नोकरीची संधी.. IDBI मध्ये विविध रिक्त पदांची भरती

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us