सीमा रस्ते संघटनेत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 23 मे 2022 22 जुलै 2022 आहे.
रिक्त पदाचे नाव व पात्रता :
1) मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) 147
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून (ITI) इमारत बांधकाम/ब्रिक्स मेसनचे प्रमाणपत्र/औद्योगिक व्यापार प्रमाणपत्र/नॅशनल कौन्सिल फॉर ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड्स/ स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगचे प्रमाणपत्र
2) मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टंट) 155
शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ANM किंवा उच्च शिक्षण किंवा समतुल्य
वयाची अट: 23 मे 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
हे पण वाचा :
भारतीय पोस्टमध्ये 10वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी..
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत तब्बल 800 जागांसाठी पदभरती जाहीर
10वी पास उमेदवारांना ECIL मध्ये नोकरीची संधी, उद्याची शेवटची तारीख
बँक ऑफ बडोदामध्ये सरकारी नोकरीची संधी.. जाणून घ्या पात्रता
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 23 मे 2022 22 जुलै 2022
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा