Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिवराथडीत आमदार किशोर आप्पा पाटील यांना जोरदार समर्थन !

najarkaid by najarkaid
October 16, 2019
in जळगाव
0
हिवराथडीत आमदार किशोर आप्पा पाटील यांना जोरदार समर्थन !
ADVERTISEMENT

Spread the love

  • जारगाव-चिंचखेडा-सारोळा-खडकदेवळा-डोंगरगाव परिसरात महायुतीस जोरदार प्रतिसाद 

पाचोरा (प्रतिनिधी) : येथील शिवसेना भाजपा महायुतीचे जोरदार प्रतिसाद नदी काठावरील जारगाव-चिंचखेडा-सारोळा-खडकदेवळा-डोंगरगाव भागातील गावांमध्ये झंझावती दौरा करीत जनतेचे आशीर्वाद घेतले. हिवरा परिसरातील गावांमधून आमदार किशोर आप्पा पाटील यांना जोरदार समर्थन मिळत असून या प्रचार दौऱ्यात त्यांच्या सोबत हजारो ग्रामस्थ सहभागी झाले होते. तसेच जारगाव गावचे सरपंच सुनील पाटील यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी जारगाव गावात केलेल्या विकास कामांची माहिती सांगत जारगाव येथील मतदारानां आमदार किशोर अप्पा पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले आहे.

याच बरोबर जारगाव चौफुली येथील मुस्लिम बहुल वस्तीत नूरानी नगर-अकसा नगर या भागातील जनतेतूनही आमदार किशोर आप्पा पाटील यांना मोठ्या प्रमाणात समर्थन मिळाल्याचे दिसून आले. या निवडणुकीत आमदार किशोर आप्पा पाटील हे आपल्या कुठल्याही विरोधांकावर आरोप न करता त्यांनी मागील ५ वर्षात केलेल्या विकास कामावरच मते मागत जनतेच्या आशीर्वाद घेत आहे. आज या प्रचार दौऱ्यासाठी आमदार किशोर आप्पा यांचे सोबत सरपंच सुनील पाटील, एकलव्य संघटनेचे सुधाकर वाघ,गजू पाटील, चंद्रकांत पाटील, गोपाल पाटील, माजी सरपंच एजाज बागवान, मुक्तार बागवान,उपसरपंच राजू शेख,प्रविण पाटील, मुकेश चौधरी, काशिनाथ पाटील,जावेद सर,राहुल पाटील,भूषण पाटील,बंटी महाजन, किरण पाटील,भूषण लोखंडे, वाल्मिक पाटील,दीपक भीमराव पाटील, भैय्या लोखंडे,तेजस पाटील, सूरज पाटील,डॉ.भरत पाटील,रामू पाटील, प्रल्हादभाऊसाहेब पाटील,ज्ञानेश्व्रर पाटील,वाल्मिक पाटील,अजय पाटील,गणेश वाघ,बाप्पू पाटील,बापू भिल,विलास पाटील,प्रविण आत्माराम पाटील, नूरानी नगर येथील मुस्लीम बांधव व जारगाव मधील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहरात बेरोजगारांच्या हाताला काम देणार – अभिषेक पाटील 

Next Post

पाचोरा कोळी बांधव यांचा आमदार किशोर पाटील यांना पाठींबा !

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
पाचोरा कोळी बांधव यांचा आमदार किशोर पाटील यांना पाठींबा !

पाचोरा कोळी बांधव यांचा आमदार किशोर पाटील यांना पाठींबा !

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us