Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित पाटील धर्मार्थ दवाखान्याची समिती गठित

Editorial Team by Editorial Team
June 8, 2022
in जळगाव
0
इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित पाटील धर्मार्थ दवाखान्याची समिती गठित
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) – येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित पाटील धर्मार्थ दवाखान्याची समिती इंडियन रेडक्रॉस सोसायटी चे उपाध्यक्ष गनी मेमन यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत करण्यात आली आहे.

सविस्तर असे की, इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या कडुन शहरात व जिल्ह्यात समाज हिताचे व लोककल्याणाचे विविध उपक्रम राबविले जातात. त्याच प्रमाणे पाटील धर्मार्थ दवाखान्याची देखील स्थापना जळगाव शहरातील वाघ नगर रिक्षा स्टॉप जवळ ना नफा ना तोटा या तत्त्वावर करण्यात आली आहे.

आज दिनांक ०७ जुन रोजी याठिकाणी समिती गठीत करुन पहिली बैठक देखील संपन्न झाली. सुरवातीला पाटील धर्मार्थ दवाखान्याचे चेअरमन डॉ. अनिल शिरसाळे यांनी दवाखान्याची संपुर्ण माहिती व कामकाज कशाप्रकारे चालवले जाणार याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर रेड क्रॉस सोसायटी चे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी मार्गदर्शन केले.

निवड करण्यात आलेल्या समितीमध्ये सदस्य संजय पाटील, प्रा. दिलीप भारंबे, रविंद्रसिंग पाटील, डॉ. नरेंद्र ठाकूर, प्रशांत पाटील सुमित देशमुख, दिपक सपकाळे, अजय पाटील यांचा समावेश आहे.

सदर समिती गठीत करण्या करिता रेडक्रॉस सोसायटी चे उपाध्यक्ष गनी मेमन, रेडक्रॉस सोसायटी रक्तपेढी चे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, रेडक्रॉस सोसायटी संचलित आपत्ती व्यवस्थापन समितीचे चेअरमन सुभाष साखला व रेडक्रॉस सोसायटी संचलित पाटील धर्मार्थ दवाखान्याचे चेअरमन डॉ. अनिल शिरसाळे उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

…म्हणून पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारली; चंद्रकांतदादांचे महत्वाचे विधान

Next Post

क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी गुडन्यूज ! RBI गव्हर्नरने केली ‘ही’ घोषणा

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
आजपासून ‘या’ बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांसाठी EMI व्यवहार झाला महाग

क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी गुडन्यूज ! RBI गव्हर्नरने केली 'ही' घोषणा

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us