Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाच भोवली; दोन सहाय्यक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

Editorial Team by Editorial Team
June 7, 2022
in जळगाव
0
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव उपनिबंधक कार्यालयातील दोन सहाय्यक सहकार अधिकारी यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. ५ हजार रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी सहकार अधिकारी विजय सुरेशचंद्र गोसावी (वय-५४) आणि सहाय्यक सहकार अधिकारी चेतन सुधारक राणे (वय-४८) या दोघांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उपनिबंधक कार्यालयात झालेल्या या धडक कारवाईने खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांनी सिंधी कॉलनी भागात घर खरेदी केले आहे. खरेदी केलेल्या घराची दप्तरी नोंद करून त्याबाबतची ताबा पावती देण्याच्या मोबादल्यात उप निंबध सहकारी संस्थेत काम करणारे सहकार अधिकारी विजय सुरेशचंद्र गोसावी आणि सहाय्यक सहकार अधिकारी चेतन सुधारक राणे यांनी ५ हजाराची मागणी पंचा समक्ष केली. लाचलुचपत विभागाने दोघांना ताब्यात घेतले असून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

हे पण वाचा :

मोठी बातमी ! उद्या जाहीर होणार 12 वी परीक्षेचा निकाल

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर उष्णतेचा कहर ; महाराष्ट्रासह ‘ही’ राज्य अलर्टवर

..तर मास्क सक्तीचा आणि निर्बंधांचा निर्णय घ्यावा लागेल ; मंत्री विजय वडेट्टीवार

राज्यात उन्हाची लाट पुन्हा वाढू लागली, ‘या’ भागात उष्ण लाटेचा इशारा

पोलीस उपधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, जनार्धन चौधरी, सुनिल शिरसाठ, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर , प्रदिप पोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रेमाच्या नावाखाली लज्जास्पद कृत्य ; ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

Next Post

मोठी बातमी ! एकनाथ खडसे यांची राजकीय पुनर्वसनाची शक्यता

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

खडसेंना दिलासा, आठवडाभर अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश

मोठी बातमी ! एकनाथ खडसे यांची राजकीय पुनर्वसनाची शक्यता

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us