Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तीन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या तरुणीची आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
June 3, 2022
in जळगाव
0
तीन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या तरुणीची आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : तीन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या विवाहिते गाळण बुद्रुक येथील २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. मात्र, सासरच्या मंडळींनी तिचा खून केल्याचा संशय असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृत मुलीच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे केली आहे.

याबाबत असे की, धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील सुवर्णा (वय २२) हिचा पाचाेरा तालुक्यातील गाळण येथील योगेश चुडामन पाटील यांच्याशी १९ फेब्रुवारी २०२२ रोजी विवाह झाला. योगेश नाशिक येथे कंपनीत नाेकरीस असून त्याच्या भावाचे व त्याचे नाशिक येथे दोन मेडिकल आहेत. मुलीचे वडिल सूर्यभान सीताराम पाटील यांची सालदारकी करतात. तर आई अनिता पाटील मजुरी करून उदर्निवाह करतात.

मुलगा नाेकरीला असल्यामुळे त्यांनी ७ लाख रुपये हुंडा कबूल केला. कर्ज काढून विवाहाप्रसंगी त्यापैकी ५ लाख रुपये रोख दिले. त्यानंतर माहेरहून २ लाख रुपये आणण्यासाठी तिला सतत शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचे सुवर्णा ही माहेरी आल्यानंतर तसेच फाेनद्वारे सांगत हाेती. दरम्यान, १ जूनला रात्री ७ वाजता आईने सुवर्णास फोन केला. त्यावेळी माझी नणंद एक महिन्यापासून येथे आली असून ती २ लाखांसाठी माझ्याशी सतत भांडत असल्याचे सुवर्णा हिने आईला सांगितले. दुसऱ्या दिवशी अर्थात २ राेजी आईने सकाळी १० वाजता पुन्हा सुवर्णाला फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा फोन बंद होता. यानंतर तासाभरातच सुवर्णाच्या जेठाने फोन करुन सुवर्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आईला कळवले. घटनेप्रसंगी सुवर्णा व तिची नणंद या दोन्हीच घरी होत्या.

हे पण वाचा :

जळगाव पुन्हा हादरले ! दगडाने ठेचून तरुणाची हत्या

महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलवली टास्क फोर्सची बैठक

Breaking ! एक लाखाची लाच स्वीकारणारा पोलिस उपनिरीक्षक गजाआड

आज राज्यातील ‘या’ भागात पूर्वमोसमी पावसाची शक्यता

सरकारच्या या निर्णयामुळे मद्यप्रेमींची गैरसोय होण्याची शक्यता, काय आहे जाणून घ्या?

विवाहितेला फाशी दिल्याचा आरोप

याबाबत नेहमीच मुलगी आई वडिलांकडे सासरच्या मंडळींची तक्रार करत होती‌. सासरची मंडळी कधी तरी सुधरतील असे सांगुन आम्ही तिला सासरी नांदायला पाठवत होतो. आमची मुलगी आत्महत्या करण्या सारखी नव्हती. मुलीचे निधन झाल्यानंतर घरी असलेले सासरे व नणंद हे पसार झाल्याने तिला अगोदर फाशी दिली व नंतर दोर बांधून छताला लटकविले. यामुळे सासरच्या मंडळींनी तिचा खुन केल्याचा आम्हाला संशय असुन त्यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी मयत मुलीच्या आई, वडिलांनी पोलिसांकडे केली आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी भेट दिली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पाचोरा पोलिस करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव पुन्हा हादरले ! दगडाने ठेचून तरुणाची हत्या

Next Post

खुशखबर.. जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA वाढणार, जाणून घ्या किती वाढणार पगार?

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
छापेमारीत सापडले 30 कोटी, प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांनी घेतले 6 कोटी, तीन अधिकाऱ्यांसह 10 पोलीस निलंबित

खुशखबर.. जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA वाढणार, जाणून घ्या किती वाढणार पगार?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us