Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नोकरीची मोठी संधी..’या’ बँकेत 300 हून अधिक पदांची भरती, लगेचच करा अर्ज

Editorial Team by Editorial Team
May 31, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
पदवीधरांनो संधी सोडू नका! इंडिया पोस्ट बँकेत बंपर जागा रिक्त ; 30000 पर्यंत पगार मिळेल
ADVERTISEMENT

Spread the love

बँकेत काम करण्यास इच्छुक उमेदवारांना इंडियन बँकेत नोकरी करण्याची चांगली संधी आहे. इंडियन बँकेत भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत साइट indianbank.in द्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जून 2022 निश्चित करण्यात आली आहे.

रिक्त जागांचा तपशील

इंडियन बँकेतील भरती मोहिमेद्वारे विशेषज्ञ अधिकाऱ्यांच्या 312 पदांची भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

इंडियन बँकेतील या भरतीद्वारे विविध पदांची भरती केली जाणार आहे. या सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. यासाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

वयोमर्यादा

इंडियन बँकेतील भरतीअंतर्गत बंपर पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत काही पदांसाठी अर्ज करण्याचं कमाल वय 30 वर्ष, काहींसाठी 35 वर्ष तर काहींसाठी 38 वर्ष आणि 40 निश्चित करण्यात आलं आहे.

हे पण वाचा :

नोकरीची संधी; MPSC मध्ये तब्ब्ल 419 रिक्त पदांसाठी भरती

रेल्वेत 3600 हून अधिक पदांची मेगा भरती, 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी गोल्डन चान्स

राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया कधी सुरू होणार? गृहमंत्र्यांनी सांगितली तारीख

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे येथे 60000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी, असा करा अर्ज

इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) मध्ये बंपर रिक्त जागा ; 12वी पाससाठीउत्तम संधी

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या (Interview) आधारे केली जाईल. लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल.

असा करा अर्ज

अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट indianbank.in ला भेट द्यावी
त्यानंतर होम पेजवर दिलेल्या करिअर विभागात जा
आता येथे स्पेशलिस्ट ऑफिसर्स 2022 च्या भर्तीच्या लिंकवर क्लिक करा
त्यानंतर नोंदणीसाठी क्लिक करा या लिंकवर क्लिक करा
आता उमेदवाराचा मेल आयडी टाकून नोंदणी करा
त्यानंतर आवश्यक कागदपत्रं अपलोड करा
आता अर्जाची फी भरा
शेवटी सबमिट वर क्लिक करा

जाहिरात (Notification): पाहा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिलासादायक ! देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट, वाचा नवी आकडेवारी

Next Post

संतापजनक! पोटच्या मुलीवर जन्मदात्या बापाने केला ११ वर्षे लैंगिक अत्याचार, नराधम बापाला अटक

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

संतापजनक! पोटच्या मुलीवर जन्मदात्या बापाने केला ११ वर्षे लैंगिक अत्याचार, नराधम बापाला अटक

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us