अणू ऊर्जा शिक्षण संस्था, मुंबई येथे मोठी पदभरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
१) पीजीटी / PGT १५
२) टीजीटी / TGT १०१
३) ग्रंथपाल / Librarian ०८
४) पीआरटी / PRT ७५
५) पूर्वतयारी शिक्षक / Preparatory Teacher ०६
शैक्षणिक पात्रता : (शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)
हे पण वाचा :
नोकरीची मोठी संधी.. राज्य राखीव पोलिस बलात 105 जागांसाठी भरती
तरुणांनो उठा तयारीला लागा ; राज्यात लवकरच सात हजार पदांसाठी पोलीस भरती
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी! 641 जागांसाठी बंपर भरती
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 पदांची भरती
संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती
भरती शुल्क :
Gen/ OBC/ EWS प्रवर्गासाठी – 750/- रुपये
SC/ST/ PwD/ ESM/ Female प्रवर्गासाठी – शुल्क नाही
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 12 जून 2022
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा