Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विमानतळ परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी !

najarkaid by najarkaid
October 12, 2019
in जळगाव
0
विमानतळ परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 12 – देशाचे प्रधानमंत्री रविवार, 13 ऑक्टोंबर, 2019 रोजी जळगांव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांची नियोजित सभेचे ठिकाण असलेल्या येथील भारत फोर्जचे ग्राऊंड परिसर व विमानतळ यांच्या सभोवताली किमान 10 किलोमीटर अंतरापर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, मायक्रोलाईट, एअरक्राफ्ट, प्रायव्‍हेट हेलीकॉप्टर्स, पॅरामोटर्स व हॉट एअर बलून्स व तत्सम हवाई साधने उड्डाणास व प्रवेशास बंदीचे आदेश डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत.
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन भारत फोर्ज ग्राऊंड परिसर व जळगांव विमानतळ यांच्या सभोवताली किमान 10 किमी पर्यंत अंतरावर 12 ऑक्टोंबर, 2019 रोजी 14.00 वाजेपासून ते दि. 13 ऑक्टोंबर, 2019 रोजी दुपारी 15.00 वाजेपावेतो हे आदेश लागू करण्यात येत असल्याचेही डॉ. ढाकणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
सदर आदेशाचा भंग करणाऱ्या विरुध्द भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात येईल. असेही प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विमानतळ परिसरात उद्या ड्रोन उडविण्यास बंदी !

Next Post

जळगाव शहर मतदार संघात उमेदवारांचा ५ लाख ४९ हजार २९८ रुपये खर्च

Related Posts

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
Next Post

जळगाव शहर मतदार संघात उमेदवारांचा ५ लाख ४९ हजार २९८ रुपये खर्च

ताज्या बातम्या

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us