Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपचे बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांना शिवसेनेचे ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचा जाहीर पाठिंबा

najarkaid live by najarkaid live
October 12, 2019
in जळगाव
0
भाजपचे बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांना शिवसेनेचे ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचा जाहीर पाठिंबा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव ग्रामीण मतदार संघात अनेक घडामोडी घडत असून आज शिवसेना जिल्हा संघटक ह.भ.प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी आपला जाहीर पाठिंबा देऊन खळबळ उडवून दिली असून हि माहिती आज लकी टेलर यांच्या निवास्थानी पत्रकार परिषदेत दिली . यावेळी बाजार समितीचे माजी सभापती आणि शिवसेनेचे बंडखोर लकी टेलर, जि.प. उपाध्यक्ष जानकीराम पाटील हे उपस्थित होते.
दरम्यान शिवसेना जिल्हा संघटक ह.भ.प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी पक्षप्रमुक उद्धव ठाकरे यांना जिल्हा संघटक पदाचा राजीनामा पाठविला असून पक्षात गळचेपी होत होती . तसेच मला निवड प्रक्रियेत डावलले गेल्याने राजीनामा देत असल्याचा निर्णय घेतल्याचे ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी सांगितले .
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा संघटक ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांना जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी मला डावलण्यात आल्याने तसेच मला विश्वासात घेण्यात न आल्याने माझ्या मनात नाराजी होती . तसेच बाजार समितीचे संचालक पद भरण्याचे मला सांगितले होते . मात्र त्यातही मला डावलले गेले आणि पंकज पाटील यांना संचालक पद दिले गेले . सहकार राज्यमंत्री यांचे नाव न घेता त्यांनी आपल्याला विश्वासात घायला हवे होते अशी खंत व्यक्त करून चंद्रशेखर अत्तरदे यांना जळगाव ग्रामीण मतदार संघासाठी पाठिंबा देत असल्याचा खुलासा ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी व्यक्त केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा- भडगाव मतदारसंघ सर्वार्थाने सक्षम, संपन्न व वैभवशाली करणारच -दिलीप वाघ

Next Post

आमदार किशोर आप्पा साठी मुलगी डॉक्टर प्रियंका पाटील यांची प्रचारात आघाडी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
आमदार किशोर आप्पा साठी मुलगी डॉक्टर प्रियंका पाटील यांची प्रचारात आघाडी

आमदार किशोर आप्पा साठी मुलगी डॉक्टर प्रियंका पाटील यांची प्रचारात आघाडी

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us