Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चहा पिणाऱ्यांनो सावधान…चहा पावडरमध्ये भेसळ करणारे रॅकेट उद्ध्वस्थ ; मुंबई पोलिसांची कारवाई

najarkaid by najarkaid
May 16, 2022
in राज्य
0
चहा पिणाऱ्यांनो सावधान…चहा पावडरमध्ये भेसळ करणारे रॅकेट उद्ध्वस्थ ; मुंबई पोलिसांची कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)-  मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच शाखेने चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या रॅकेटच्या मुसक्या आवळल्या असून भेसळ करणारे रॅकेट उद्ध्वस्थ केल्यामुळे आज दिनांक १६ रोजी राज्यात खळबळ उडाली आहे. प्राप्त माहिती अशी की मुंबईतील शिवडी बंदर रोडवर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच शाखेने छापेमारी करत ही कारवाई केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ४३० किलो भेसळयुक्त चहा पावडर जप्त करण्यात आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची नावं राजू अबुलजहर शेख, राहुल शेख अशी आहेत.

आपण आजपर्यंत अनेक गोष्टीत भेसळ होत असल्याचे बातम्या वाचल्या असतील. दुध,पनीर,खवा यातील भेसळ प्रकरण ऐकण्यात होती मात्र आज चहा पिणाऱ्यांनो सावधान… असं म्हणण्याची वेळ आली आहे. आज चहा पावडर भेसळीच्या रॅकेटमुळे ”तुमचा चहा भेसळ चहा पावडर पासून तर तयार झालेला नाही अशी शंका मनात निर्माण करत आहे.

राज्यात खळबळ….

आता चक्क चहा पावडरमध्येही भेसळ सुरू असल्याचे समोर आले आहे.चहा पावडर मध्ये भेसळ असल्याबाबत पहिल्यांदाच मुंबईत कारवाई झाल्याने मुंबईसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दुध, पनीर, खव्या पाठोपाठ भेसळयुक्त चहा सुद्धा आता होतं असल्याने चहा पेय चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त होतं आहे.

भेसळयुक्त चहा कशी ओळखणार….

चहा पिणाऱ्यांसाठी चिंताजनक बातमी आज समोर आल्याने प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न असेल की भेसळयुक्त चहा कसा ओळखायचा… तर जाणून घेऊया काही साध्या टिप्स प्रथम फिल्टर पेपर घ्यायचा, त्यावर चहा पावडर घ्यायची व पाण्याचे काही थेंब या पावडरवर कागद भिजेपर्यंत घालायचे, यानंतर हा फिल्टर पेपर नळाखाली धुवायचा या दरम्यान या पेपरला चहा पावडरचा गडद डाग पडल्यास त्या पावडरीत भेसळ आहे असं समजायचं जर पेपरला डाग पडला नाही किंवा अगदी हलका डाग पडला तर त्यात भेसळ नाही असे समजायचे.

हे देखील वाचा….

गिरीश महाजन यांची जळगावमध्ये शिवसेनेशी छुपी युती ; एकनाथराव खडसेंचा गौप्यस्फोट

‘या’ सरकारी बँकेत लिपिक पदांसाठी मोठी भरती, लगेचच अर्ज करा

12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी.. हेड कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती

तुमच्याकडे ही पात्रता असेल तर परीक्षेशिवाय CRPF मध्ये अधिकारी होण्याची संधी.. 75000 पगार मिळेल

संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती

बँकेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, या बँकेत 690 हून अधिक जागा रिक्त, लवकरच अर्ज करा

Maharashtra | Mumbai Crime Branch arrested two people from Sewri area and seized 430 kgs of adulterated tea powder from their possession. Police investigation is underway to find out about the gang that indulged in this and where did they supply the powder to. pic.twitter.com/VntO7cov4j

— ANI (@ANI) May 16, 2022

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल ; या जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट

Next Post

मयताच्या कुटुंबीयांना आमदार गिरीश महाजन यांचा मदतीचा हात ; दूधसंघाचा कर्मचारी सोनार यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या वर गुन्हे दाखल करा

Related Posts

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

April 18, 2026
Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Next Post
मयताच्या कुटुंबीयांना आमदार गिरीश महाजन यांचा मदतीचा हात ; दूधसंघाचा कर्मचारी सोनार यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या वर गुन्हे दाखल करा

मयताच्या कुटुंबीयांना आमदार गिरीश महाजन यांचा मदतीचा हात ; दूधसंघाचा कर्मचारी सोनार यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या वर गुन्हे दाखल करा

ताज्या बातम्या

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

April 18, 2026
RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

April 18, 2026
Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us