Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ जिल्ह्यात शिक्षण नसेल तरी मिळेल नोकरी; इतका मिळेल पगार, त्वरित करा अर्ज

Editorial Team by Editorial Team
May 15, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021
ADVERTISEMENT

Spread the love

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर येथे भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 असणार आहे.

या पदांसाठी होणार भरती

१) लिपिक (Clerk)
२) वीजतंत्री (Electrician)
३) ड्रायव्हर (Driver)
४) सफाई कर्मचारी पुरुष
५) सफाई कर्मचारी स्त्री

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

लिपिक : उमेदवारांनी मराठी आणि इंग्रजी टायपिंगपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी MSCIT चा कम्प्युटर कोर्स केला असणं आवश्यक आहे.

वीजतंत्री – उमेदवारांनी इलेक्ट्रिकलमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

ड्रायव्हर (Driver) – उमेदवारांह्या शिक्षणाबद्दल मी,ताहिती देण्यात आलेली नाही. उमेदवारांकडे RTO पास लायसन्स असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सफाई कर्मचारी पुरुष : उमेदवारांना कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाचं बंधन नाही.कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सफाई कर्मचारी स्त्री- उमेदवारांना कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाचं बंधन नाही.कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

हे पण वाचा :

‘या’ सरकारी बँकेत लिपिक पदांसाठी मोठी भरती, लगेचच अर्ज करा

12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी.. हेड कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती

तुमच्याकडे ही पात्रता असेल तर परीक्षेशिवाय CRPF मध्ये अधिकारी होण्याची संधी.. 75000 पगार मिळेल

संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती

बँकेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, या बँकेत 690 हून अधिक जागा रिक्त, लवकरच अर्ज करा

पगार :

लिपिक (Clerk) – 13,600/- रुपये प्रतिमहिना
वीजतंत्री (Electrician) – 13,500/- रुपये प्रतिमहिना
ड्रायव्हर (Driver) – 13,500/- रुपये प्रतिमहिना
सफाई कर्मचारी पुरुष (Safai Karmchari Man) – 13,000/- रुपये प्रतिमहिना
सफाई कर्मचारी स्त्री (Safai Karmchari Woman) – 13,000/- रुपये प्रतिमहिना

नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी : इथे क्लिक करा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वेने 6 वर्षात 72,000 हून अधिक पदे केली रद्द, आता ‘या’ पदांवर भरती होणार नाही!

Next Post

शिवसेना बेडूक नाही, हत्ती आहे हे महाजनांना दाखवून द्या ; खडसेंच्या कानपिचक्या

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका : म्हणाले..

शिवसेना बेडूक नाही, हत्ती आहे हे महाजनांना दाखवून द्या ; खडसेंच्या कानपिचक्या

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us