Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूच्या मृत्यूने क्रिकेट विश्व हादरले

Editorial Team by Editorial Team
May 15, 2022
in राष्ट्रीय
0
ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूच्या मृत्यूने क्रिकेट विश्व हादरले
ADVERTISEMENT

Spread the love

क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ऑस्ट्रेलिया माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स याचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. अनेक क्रिकेटपटूंनी शोक व्यक्त केला. आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अँड्र्यू सायमंड्स याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून बाजूला जाऊन उलटल्याची माहिती पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात दिली आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंज येथून निघाला असताना हि घटना घडली.

हे पण वाचा :

खळबळजनक ; पोटच्या मुलीवरच बापकडून अत्याचार, पोलिसात गुन्हा दाखल

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : २४ तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात होणार दाखल?

भारत सरकारच्या ‘या’ कंपनीत पदवीधर पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी, 21,184 वेतन मिळेल

पाचोरा हादरले ! अल्पवयीन मुलीला उचलून नेत पाच ते सहा जणांचा सामूहिक अत्याचार

अपघातानंतर त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनीही सायमंड्सला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा अँड्र्यूला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती. अँड्र्यू सायमंड्स यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात आणि त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. सायमंड्सच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात तसेच इतर स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : २४ तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात होणार दाखल?

Next Post

उर्फी जावेदचा नवीन Video इंटरनेटवर होतोय मोठ्या प्रमाणात व्हायरल

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
घ्या आता ! शिंपल्याचा बिकिनी अन अर्धनग्न उर्फी ; Video पाहून चाहते भडकले

उर्फी जावेदचा नवीन Video इंटरनेटवर होतोय मोठ्या प्रमाणात व्हायरल

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us