भारतीय सैन्य नर्सिंग सेवा BSc नर्सिंग कोर्स २२० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ मे २०२२ आहे.
कोर्सचे नाव: Indian Army B.Sc नर्सिंग कोर्स 2022
रिक्त पदांचा तपशील
1 CON, AFMC पुणे 40
2 CON, CH(EC) कोलकाता 30
3 CON, INHS अश्विनी,मुंबई 40
4 CON, AH (R&R) नवी दिल्ली 30
5 CON, CH (CC) लखनऊ 40
6 CON, CH (AF) बंगलोर 40
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी NEET UG परीक्षा क्वालिफाय केली असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी पहिल्याच प्रयत्नात बारावी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत.
हे पण वाचा :
संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती
बँकेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, या बँकेत 690 हून अधिक जागा रिक्त, लवकरच अर्ज करा
भारतीय कृषी संशोधन संस्थेत 462 पदांची बंपर भरती, ग्रॅज्युएट पाससाठी सुवर्णसंधी..
वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 1997 ते 30 सप्टेंबर 2005 दरम्यान.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा