Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

RRB परीक्षेकरिता आजपासून धावणार नागपूर-सिंकदराबाद विशेष रेल्वे, जळगावातील उमेदवारांना दिलासा

Editorial Team by Editorial Team
May 7, 2022
in जळगाव
0
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मुंबईहून भुसावळकडे येण्यासाठी २० उन्हाळी विशेष गाड्या
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे – आरआरबी परीक्षेसाठी रेल्वेत होणारी विद्यार्थ्यांची अतिरिक्‍त गर्दी लक्षात घेता खास परीक्षेसाठी नागपूर ते सिंकदराबाद मार्गावर विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. 7 मे रोजी ही “परीक्षा विशेष एक्‍स्प्रेस’ धावणार आहे. ही गाडी भुसावळ, जळगावमार्गे धावणार असल्याने जिल्ह्यातील उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

7 मे (शनिवारी) रोजी ही एक्‍स्प्रेस नागपूरहून दुपारी 1.30 वाजता सुटणार असून, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक, कल्याण, पनवेल, लोणावळामार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी 10.35 वाजता पुणे रेल्वे स्थानकात पोहोचणार आहे. तर त्याचदिवशी रात्री 9.45 वाजता सिकंदराबाद येथे पोहोचेल.

9 मे (सोमवारी) विशेष एक्‍स्प्रेस सिकंदराबादहून रात्री 8.30 वाजता सुतणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता पुण्यात पोहोचेल. तर लोणावळा, पनवेल, कल्याण, भुसावळ मार्गे तिसऱ्या दिवशी पहाटे नागपूर येथे पोहोचणार आहे. या रेल्वेमध्ये 4 सामान्य आणि 9 स्लीपर कोचेस असतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हृदय पिळवटणारी घटना! लग्नानंतर २१ व्या दिवशी नववधूचा मृत्यू

Next Post

औरंगाबाद- जळगाव महामार्गावर तब्बल इतक्या लाखांचा गुटखा जप्त

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us