Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संधी सोडू नका! Flipkart Sale मध्ये अवघ्या 200 रुपयांपर्यंत खरेदी करा ‘या’ वस्तू

Editorial Team by Editorial Team
May 6, 2022
in राष्ट्रीय
0
संधी सोडू नका! Flipkart Sale मध्ये अवघ्या 200 रुपयांपर्यंत खरेदी करा ‘या’ वस्तू
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली :  सध्या Flipkart वर Big Saving Days सेल सुरु असून या सेलमध्ये तुम्ही अनेक वस्तू डिस्काउंट मध्ये खरेदी करू शकता. फ्लिपकार्टचा हा Big Saving Days सेल 3 मे पासून सुरू झाला असून 8 तारखेपर्यंत चालेल. तसेच या सेलमध्ये डिस्काउंट व्यतिरिक्त, बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत. या सेलमध्ये असे काही गॅजेट्स आहेत, जे तुम्ही 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. अशाच काही उत्पादनांची माहिती जाणून घेऊया.

मोबाईल कव्हर-
अनेक लोक फोनच्या संरक्षणासाठी कव्हर वापरतात. तुम्ही फ्लिपकार्ट सेलमधून (Flipkart Sale) रु.99 च्या सुरुवातीच्या किमतीत मोबाईल कव्हर खरेदी करू शकता. दुसरीकडे, जर तुम्हाला फ्लिप कव्हर घ्यायचे असेल, तर तुम्हाला यासाठी १७९ रुपये खर्च करावे लागतील.

कीबोर्ड आणि माऊस-
जर तुम्ही संगणक वापरत असाल, तर तुम्ही स्वतःसाठी अतिशय स्वस्त दरात अनेक वस्तू खरेदी करू शकता. या सेलमध्ये (Flipkart Sale) माऊस आणि कीबोर्ड 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. ZEBRONICS वायर्ड माउस Flipkart सेलमध्ये फक्त Rs.129 मध्ये उपलब्ध आहे. क्वांटम माऊससाठी तुम्हाला ९९ रुपये खर्च करावे लागतील, तर एचपी माऊस १९९ रुपयांना उपलब्ध आहे.

कॅमेरा लेन्स प्रोटेक्टर-
फोन तसेच स्मार्टफोनच्या कॅमेराचे संरक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला कॅमेरा लेन्स प्रोटेक्टरची आवश्यकता असेल. तुम्ही ते फ्लिपकार्ट सेलमधून रु.99 च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता. इतर वस्तूंव्यतिरिक्त, तुम्ही मोबाइल चार्जर रु. 149 पासून खरेदी करू शकता. सेलमध्ये मोबाईल केबल 49 रुपये किमतीत उपलब्ध आहे.

स्क्रीन गार्ड-
कोणत्याही स्मार्टफोनच्या संरक्षणासाठी मोठ्या संख्येने लोक स्क्रीन गार्डचा वापर करतात. तुम्ही फ्लिपकार्ट (Flipkart Sale) सेलमधून फक्त रु.99 रुपयांपासून स्क्रीन गार्ड खरेदी करू शकता. तुम्हाला 200 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये अनेक प्रकारचे स्क्रीन गार्ड आरामात मिळू शकतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोन्याच्या दरात मोठी घसरण ; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचा भाव

Next Post

राज ठाकरेंविरोधात न्यायालयाने काढले अजामीनपात्र वॉरंट, काय आहे प्रकरण?

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
सरकारच्या या निर्णयाचे श्रेय माझ्या मनसैनिकांचेच – राज ठाकरे

राज ठाकरेंविरोधात न्यायालयाने काढले अजामीनपात्र वॉरंट, काय आहे प्रकरण?

ताज्या बातम्या

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us