Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आंबेवडगाव येथे महिला आघाडीचा राष्ट्रवादी तर्फे प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

najarkaid by najarkaid
October 10, 2019
in जळगाव
0
आंबेवडगाव येथे महिला आघाडीचा राष्ट्रवादी तर्फे प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, रि पा ई (कवाडे गट)शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष मित्र पक्षाचे महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ रॅलीची सुरुवात श्री चक्रधर स्वामीमहाराज मंदिरात नगरसेविका सुचिता वाघ यांच्या हस्ते नारळ वाहण्यात आले, पुढे रॅलीची सुरुवात,या भागात प्रचार रँली ला उत्स्पुर्त प्रतिसाद मिळताना दिसत होतो, त्यांच्यासोबत गावातील कार्यकर्ते ज्येष्ठ पदाधिकारी तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिलीप भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला परिवर्तन होणारच आमदारांनी या भागाकडे दुर्लक्ष केल्याने हा भाग विकास कामापासून वंचित राहिला आहे गावात कुठलेच कुठल्याच विधायक काम न झाल्याने ग्रामस्थांमध्ये आमदारांशी नाराजी आहे परिवर्तनाची लाट सुरू झाली असून त्यात सामील व्हा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरघोस मतांनी निवडून द्या असे आव्हाहन नगरसेविका सूचित वाघ, तालुका महिला अध्यक्ष सरला पाटील,शहर अध्यक्ष जयश्री मिस्टरी, जयश्री वाघ, सरला पाटील,रंजना भोसले,रमी
रमिला पाटील रुख्मा बाई महाजन पमाबाई बोरसे देवका आधार , आरती पाटील, कल्पना पाटील ,मनिषा बोरस, रजुबाई पाटील , शोभा महाजन, सिंधू मोरे ,व आंबेवडगाव येथील महिला, अभय पाटील ध्यानेश्वर पाटील प्रतिभा चौधरी , शितल पाटील ,जयश्री वाघ,याआदी उपस्थित होते गावात घरोघरी जाऊन प्रचार केला जात होता महिलांच्या समस्या यावेडी एकूण घेत महिला आघालीच्या पदाधिकारी यांनी भाऊंना निवळून ध्या आम्ही तुमच्या समस्या सोडवतो असे आव्हान केले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोदी सरकारसाठी धोक्याची घंटा !

Next Post

मतदारसंघाच्या विकासासाठी शिरीषदादांना निवडून देण्याचा निर्धार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us