Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संतापजनक ! परीक्षेत उत्तीर्ण करण्याचं अमिष देत प्राध्यापकाची विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी

Editorial Team by Editorial Team
April 30, 2022
in राज्य
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT
Spread the love

नागपूर – राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवरील अत्याचार काही केल्या कमी होत नाहीय. दिवसेंदिवस अत्याचार वाढतच चालला आहे. अशातच आता नागपूर जिल्ह्यात अत्यंत धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. प्राध्यापकाने विद्यार्थीनीला परिक्षेत उत्तीर्ण करतो असे अमिष दाखवून शरीर सुखाची मागणी केली आहे. नागपूर मधील सिंद्धू महाविद्यालयात ही घटना घडली आहे. दरम्यान या घटनेमुळे महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे. या सगळ्या प्रकारामुळे पीडितेला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

या घटनेनंतर संबंधित विद्यार्थींनीने आपल्या मित्र मैत्रीणींसह पाचपावली पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. राकेश गेडाम असे या प्राध्यापकाचे नाव असून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात आतापर्यंत असे अनेक प्रकरणे उघडकीस आले आहेत. प्राध्यापकाने विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याने तिने थेट पाचपावली स्टेशन गाठले आणि त्यामुळे हे प्रकरण समोर आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अभिनेत्री जॅकलिनवर ईडीची मोठी कारवाई, केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची मालमत्ता जप्त

Next Post

उद्यापासून होणार या बदलांचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

Related Posts

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

ही बँक देतेय घरी बसून 10 लाख रुपयांचा लाभ, तुमचं तर नाहीय यात खात

उद्यापासून होणार या बदलांचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

ताज्या बातम्या

How to Earn Money from Home in 2025

घरबसल्या पैसे कसे कमवायचे? २०२५ मध्ये ऑनलाईन पैसे कमवण्याचे सर्वोत्तम मार्ग

July 1, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us