Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सात फेरे घेण्याआधीच नवरीसोबत घडलं असं की; सर्वच झाले थक्क

Editorial Team by Editorial Team
April 29, 2022
in राज्य
0
सात फेरे घेण्याआधीच नवरीसोबत घडलं असं की; सर्वच झाले थक्क
ADVERTISEMENT

Spread the love

मथुरा : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने नववधूची डोक्यात गोळी झाडून हत्या केल्याची धक्कदायक घटना मथुरेमधील नौझील परिसरात घडलीय.  वरमाळाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर वधू खोलीत बसली असताना ही घटना घडली. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी फरार झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

नोएडाहून आली होती वरात

मिळालेल्या माहितीनुसार, मुबारकपूर गावातील रहिवासी खुबीराम यांची मुलगी काजल हिचे लग्न नोएडा येथील तरुणासोबत ठरलं होतं.  मुबारिकपूरमध्ये गुरुवारी रात्री नोएडाहून खुबीराम प्रजापती यांच्याकडे वरात आली. लग्नात स्वागत मिरवणुकीनंतर वरमाळाचा सोहळा पार पडला. काजलने तिच्या वराला वरमाळा घातली. हसत-हसत वरमाळा घालण्याचा कार्यक्रम झाला. काजलच्या मैत्रिणींनी काजलला वरमाळाच्या जागेवरून एका खोलीत नेलं.

याच ठिकाणी काजलवर गोळ्या झाडल्या. लग्नातील कामं सर्वजण आनंदानं करत होते. कोणी नाचत होते, कोणी जेवत होते. दरम्यान, गोळीबाराच्या आवाजानं लग्ना समारंभाच्या आनंदावर विरजण पडलं.  वधूच्या मृत्यूने विवाह सोहळ्यात खळबळ उडाली. दरम्यान आरोपी पळून गेला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. एसपी देहत श्रीचंद यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. एकतर्फी प्रेमप्रकरण दिसते.

वधूची हत्या करण्यापूर्वी आरोपी तरुणाने त्याच्या साथीदारांसह वऱ्हाडींना खूप धमक्या दिल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर आरोपींनी वरमाळाचा कार्यक्रमा दरम्यान दगडफेकही केली. आरोपी तरुण हा गावातीलच रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करत असल्याचं एसपी देहाट यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उष्णतेची लाट कायम ! पुढील चार दिवस महत्वाचे, विदर्भात ऑरेंज अलर्ट

Next Post

विजेच्या मागणीने विक्रमी पातळी गाठली! कडाक्याच्या उन्हात वीज कपातीची शक्यता

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
आता वीज फ्री मिळणार नाही, सरकार नवीन कायदा आणणार

विजेच्या मागणीने विक्रमी पातळी गाठली! कडाक्याच्या उन्हात वीज कपातीची शक्यता

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us