शिरसोली ते जळके रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात
जळगाव ;- तालुक्यातील उमाळा येथे आज उमामहेश्वर मंदिरावर धनुबाई वसंतराव आंबटकर यांच्या जिल्हा परिषद निधीतून फ्लेवर ब्लॉकचे काम सुरू करण्यात आले . याचे उद्घाटन संतोष आंबटकर ट्रस्टचे अध्यक्ष कैलास बिराडे ,प्रदीप पाटील तसेच शशिकांत अस्वार, योगेश अस्वार व मंदिराचे पुजारी उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद सदस्या धनुबाई आंबट्कर यांच्या निधीतून काम सुरु करण्यात आले असून शिरसोली ते जळके रस्त्याचे डांबरीकरणच्याही कामांना सुरुवात करण्यात आली .