महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १७ मे आहे.
या पदांसाठी होणार भरती :
1) मुख्य अभियंता 07
2) उप मुख्य अभियंता 11
3) अधिक्षक अभियंता 23
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (ii) 15 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (ii) 14 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (ii) 12 वर्षे अनुभव
वयाची अट: 17 मे 2022 रोजी 45 ते 50, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Assistant General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga,Mumbai – 400 019
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 17 मे 2022
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा