Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पती रागावल्याच्या रागातून पत्नीने उचलले टोकाचं पाऊल

Editorial Team by Editorial Team
April 25, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
पती रागावल्याच्या रागातून पत्नीने उचलले टोकाचं पाऊल
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : पती रागावल्याच्या रागातून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. ही घटना भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथे उघडकीस आली आहे. शरण्या पिल्लई (वय २९, रा.केरळ, ह.मु. दीपनगर वसाहत) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

दीपनगर वसाहतीतील रहिवासी व औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील मेसमध्ये कामाला असलेल्या मनाेज पिल्लई यांच्या त्या पत्नी आहेत. संतापाच्या भरात आत्महत्येची ही घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.

शरण्या पिल्लई ही आपल्या चार वर्षांच्या मुलास रागावली, म्हणून पती मनाेज हे पत्नीवर रागावले. त्याचा राग आल्याने महिलेने राहत्या घरात बेडसीट पंख्याला बांधून गळफास घेतला. यावेळी पती दुसऱ्या रूममध्ये होता. पत्नी दार उघडत नसल्याने त्याने आजूबाजूच्या लाेकांना बाेलावून दरवाजा ताेडला असता पत्नी शरण्या हीने गळफास घेतल्याचे समाेर आले. शरण्या हीने आत्महत्येपूर्वी तामिळ भाषेत चिठ्ठी लिहून ठेवली आहे. पती आणि मुलगा तुम्ही दोघांनी खुश रहावे, असा उल्लेख त्या चिठ्ठीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. माहिती मिळताच सहायक पाेलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे, सहायक फाैजदार शामकुमार माेरे, प्रेमचंद सपकाळे, अविनाश टहाकळे, सादीक शेख यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अरे बापरे.. आठवडाभरात कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढली

Next Post

जळगांव जिल्ह्याचा १६ वर्षा आतील मुलांच्या प्राथमिक संघ जाहीर

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
जळगांव जिल्ह्याचा १६ वर्षा आतील मुलांच्या प्राथमिक संघ जाहीर

जळगांव जिल्ह्याचा १६ वर्षा आतील मुलांच्या प्राथमिक संघ जाहीर

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us