Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Editorial Team by Editorial Team
April 24, 2022
in राजकारण, राज्य
0
‘या’ कारणामुळे राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाणार नाही
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना बांद्रा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी राणा दाम्पत्याची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र कोर्टाने न्यायालयीन कोठडीची शिक्षा दिल्यामुळे राणा दाम्पत्यासाठी जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे

राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी काल भडकावं व्यक्तव्य केल्याच्या आरोपाखाली 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आज वांद्रे कोर्टात त्यावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायाधीश ए. ए. घनीवाले यांनी राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता रवी राणा यांची आर्थर रोड कारागृहात तर नवनीत राणा यांची भायखळा कारागृहात रवानगी होणार आहे.

सरकार विरोधी वक्तव्य केल्यामुळे राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अपशब्द वापरुन त्यांना आव्हान दिले. त्यांनी नोटिशीला न जुमानता त्यांनी शासनाला आव्हान दिलं. त्यामुळं त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला, त्यामुळं त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सरकारी वकील घरत यांनी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उन्हाळ्यात कडुलिंबाचा रस प्या, रोज प्यायल्याने हे आजार दूर होतील

Next Post

आता तर हद्दच झाली! अंगावर फुले चिकटवून उर्फी जावेदने ओलांडली बोल्डनेसची मर्यादा, पहा Video

Related Posts

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
Next Post
आता तर हद्दच झाली! अंगावर फुले चिकटवून उर्फी जावेदने ओलांडली बोल्डनेसची मर्यादा, पहा Video

आता तर हद्दच झाली! अंगावर फुले चिकटवून उर्फी जावेदने ओलांडली बोल्डनेसची मर्यादा, पहा Video

ताज्या बातम्या

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us