Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चार्ट प्रिपेड झालाय,अर्ध्यातून प्रवास सोडताय… तरीही रेल्वेचे काढलेल्या तिकिटाचे पैसे परत मिळवा.. जाणून घ्या नवा नियम

najarkaid live by najarkaid live
April 13, 2022
in राज्य
0
चार्ट प्रिपेड झालाय,अर्ध्यातून प्रवास सोडताय… तरीही रेल्वेचे काढलेल्या तिकिटाचे पैसे परत मिळवा.. जाणून घ्या नवा नियम
ADVERTISEMENT

Spread the love

रेल्वे प्रवाशांकरिता IRCTC ने एक चांगली बातमी दिली आहे यापुढे तिकीट काढल्यानंतर रेल्वेने प्रवास न केल्यास किंवा अर्ध्यावर प्रवास सोडल्यास तिकीट रद्द करता येणार असून तिकिटाचे पैसे सुद्धा प्रवाशांना परत मिळणार आहेत.इरसातच ने आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. तिकिटाचे पैसे परत मिळविण्या करिता तुम्हाला रेल्वेच्या नियमांनुसार तिकीट जमा पावती (TDR)जमा करावी लागणार आहे.

Enjoy #train #ticket #booking with #IRCTC #eWallet which saves payment approval time with secure transaction, same day #refund on #cancelled #transaction & more benefits. Register today, visit https://t.co/e14vjdPrzt to #register today@AmritMahotsav

— IRCTC (@IRCTCofficial) April 12, 2022

असे मिळवा तुम्ही रद्द केलेल्या तिकिटाचे पैसे परत ..

जर तुम्ही रेल्वे प्रवासाठी तिकिटं काढलं आहेत, परंतु तुमचा प्रवास करण्याचा प्लॅन रद्द झाला आहेत, त्यातच तुम्ही ज्या ट्रेन ने प्रवास करणार होते त्या ट्रेनचा चार्ट प्रिपेड झाला तरि सुद्धा तुम्हाला तुमचं तिकिटं रद्द करता येणारं आहे. किंवा तुम्ही रेल्वेत प्रवासा दरम्यान सुद्धा अर्धा प्रवास सोडत आहेत तरि सुद्धा तुम्ही तिकिटं रद्द करून तुम्ही तुंमच्या तिकिटाचे पैसे परत मिळवू शकणार आहेत.

यासाठी फक्त हे करा…

यासाठी प्रथम तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइट www.irctc.co.in वर जा.नंतर होम पेजवर जा आणि My Account वर क्लिक करा,आता ड्रॉप डाउन मेनूवर जा आणि My transaction वर क्लिक करा.येथे तुम्ही फाइल टीडीआर पर्यायातील एक पर्याय निवडून फाइल टीडीआर करू शकता.आता तुम्हाला त्या व्यक्तीची माहिती दिसेल ज्याच्या नावावर तिकीट बुक केले आहे.

येथे तुम्ही तुमचा PNR क्रमांक, ट्रेन क्रमांक आणि कॅप्चा भरा आणि रद्द करण्याच्या नियमांच्या बॉक्सवर टिक करा, आता तुम्ही सबमिट बटणावर क्लिक करा. तुम्हाला बुकिंगच्या वेळी फॉर्ममध्ये दिलेल्या नंबरवर एक OTP मिळेल.आता तुम्ही सबमिट बटणावर क्लिक करा. तुम्हाला बुकिंगच्या वेळी फॉर्ममध्ये दिलेल्या नंबरवर एक OTP मिळेल. 

येथे OTP टाकल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.त्यानंतर PNR तपशील सत्यापित करा आणि तिकीट रद्द करा पर्यायावर क्लिक करा.येथे तुम्हाला पेजवर परताव्याची रक्कम दिसेल.बुकिंग फॉर्मवर दिलेल्या नंबरवर, तुम्हाला पीएनआर आणि रिफंडचे तपशील असलेला एक संदेश मिळेल. आता तुम्ही सबमिट बटणावर क्लिक करा.तुम्हाला बुकिंगच्या वेळी फॉर्ममध्ये दिलेल्या नंबरवर एक OTP मिळेल.येथे OTP टाकल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.त्यानंतर PNR तपशील सत्यापित करा आणि तिकीट रद्द करा पर्यायावर क्लिक करा.येथे तुम्हाला पेजवर परताव्याची रक्कम दिसेल.बुकिंग फॉर्मवर दिलेल्या नंबरवर, तुम्हाला पीएनआर आणि रिफंडचे तपशील असलेला एक संदेश मिळेल

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

VIDEO: नोरा फतेहीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Next Post

शिक्षकांच्या वेतनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले हे निर्देश

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात निर्बंध लागणार? अजित पवार म्हणतात….

शिक्षकांच्या वेतनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले हे निर्देश

ताज्या बातम्या

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us