Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महसूल कर्मचारी संघटना आंदोलन जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा आज आठवा दिवस होता. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व घोषणा

najarkaid by najarkaid
April 11, 2022
in जळगाव
0
महसूल कर्मचारी संघटना आंदोलन जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा आज आठवा दिवस होता. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व घोषणा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :- महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आठ दिवस होवूनही त्याबाबत शासनाकडून अद्यापपावेतो कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. दि. 07/04/2022 रोजी मा. अवर सचिव महसूल विभाग यांचेकडे मागण्यांसंदर्भात झालेल्या बैठकीत शासनाकडून कोणत्याळी स्वरुपाची सकारात्मकता दाखविली गेलेली नसल्याने महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने मागण्या मान्य होईपावेतो संप सुरुच ठेवणार आहे. सद्यस्थितीला आंदोलन शिस्तबध्दरित्या व सनदशीर मार्गाने सुरु आहे तसेच या पुढे सुरु राहणार आहे.

तथापी मागण्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने हा सर्वात महत्वाचा व अंतिम टप्पा असल्याने या बेमुदत संपात जिल्ह्यातील सर्व पंधरा तालुके, सात उपविभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांमधील सर्व महसूल कर्मचारी सहभागी झालेले आहेत. आंदोलनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन, घोषणा देण्यात आल्या.

तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी जामनेर, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विशेष बाब आज रोजी मा. आमदार श्री. सुरेश (राजुमामा) भोळे, जळगाव शहर यांनी महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनस्थळी भेट दिली. मा. आमदार महोदय यांनी महसूल कर्मचारी संघटनेच्या सर्व मागण्या पुर्ण होणेबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले व आंदोलनास आपले समर्थन असल्याचे जाहिर केले.

तसेच या प्रसंगी राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे सर्व जिल्हा, उपविभाग व तालुका स्तरीय सर्व पदाधिकारी व महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचा फोटो पहा… बाबासाहेबांना बालपणी कोणत्या नावानं हाक द्यायचे, वाचा…

Next Post

कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांकडून वीज पुरवठ्यात घट ; राज्यावर भारनियमनाचे सावट

Related Posts

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Next Post
कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांकडून वीज पुरवठ्यात घट ; राज्यावर भारनियमनाचे सावट

कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांकडून वीज पुरवठ्यात घट ; राज्यावर भारनियमनाचे सावट

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us