Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कर्जबाजारीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
April 9, 2022
in राज्य
0
जळगावच्या दोन तरुणांचा पाल येथे बुडून मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे : शेतीवरच उदरनिर्वाह असलेल्या शिरपूर तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने शेतात काहीच उत्पन्न येत नसल्याने कर्जबाजारीपणाच्या नैराश्यात तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. महेंद्र युवराज पाटील ३२ रा नेवाडे ता. शिंदखेडा जि. धुळे, असं मृताचे नाव आहे. याबाबत शिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र काही थांबताना दिसत नाही. अशातच गिधाडे गावातील तापी नदीपात्रात एका तरुण शेतकऱ्याने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. मयत महेंद्र पाटील याचे काका मोतीलाल लुका पाटील यांनी या संदर्भात शिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये माहिती देत नोंद केली आहे. त्यात म्हटलं आहे की, महेंद्र युवराज पाटील वय वर्ष ३२ हा त्याच्या आई सोबत नेवाडे येथे राहत होता. शेती व्यवसाय करुन त्यावर त्याच्या कुंटूंबाचा उदरनिर्वाह होता. मात्र, शेतात काही एक उत्पन्न येत नसल्यानं महेंद्र पाटील कर्जबाजारी झाला होता व महेंद्र पाटील कायम नैराश्यात राहत होता.

हे पण वाचा :

धक्कादायक ! ३ वर्षाच्या लेकीसह आईची धावत्या रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या

कर्जबाजारीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या

आ. गिरीश महाजनांच्या उपस्थित ५० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Video ! उर्फी जावेदने घातला असा ड्रेस कि करावा लागला अश्लील कमेंट्सचा सामना

सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आईसाठी औषधी घेण्यासाठी जात असल्याचं सांगून गेला. त्यानंतर महेंद्र पाटील याने गिधाडे गावातली तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यांचा मृतदेह सायंकाळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. महेंद्र पाटील याचा मृतदेह शिंदखेडा रुग्णालयात दाखल केल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आ. गिरीश महाजनांच्या उपस्थित ५० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Next Post

अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात चोरट्यांचा डल्ला ; तब्बल इतक्या कोटीचा ऐवज लांबविला

Related Posts

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Next Post
अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात चोरट्यांचा डल्ला ; तब्बल इतक्या कोटीचा ऐवज लांबविला

अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात चोरट्यांचा डल्ला ; तब्बल इतक्या कोटीचा ऐवज लांबविला

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us