Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यवरील लोडशेडिंग टाळण्यासाठी ठाकरे सरकारने घेतला हा मोठा निर्णय

Editorial Team by Editorial Team
April 8, 2022
in राज्य
0
आता वीज फ्री मिळणार नाही, सरकार नवीन कायदा आणणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई :  महाराष्ट्र राज्यावर सध्या कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज टंचाई व निर्मितीचे संकट आहे. या अनुषंगाने आज पार पडलेल्या राज्यमंत्री मंडळाच्या विशेष बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये राज्यावरील लोडशेडिंग टाळण्यासाठी आधीच्या करारापेक्षा वाढीव दराने वीज खरेदी करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला असून ती वीज गुजरात या राज्याकडून खरेदी करण्यात येणार आहे.

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत ऊर्जामंत्री नितीन राऊत. मंत्री छगन भुजबळहि उपस्थित होते. यावेळी बैठकीत वीजबिल दरवाढ संदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला. कोळशाच्या तुटवड्यामुळे अतिरिक्त वीज घ्यावी लागणार असल्याने तसेच राज्याच लोडशेडींग होवू नये. या विषयाच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली.

लॉकडाउनच्या काळात सर्वसामान्यांना वाढीव वीज बिलाचा चांगलाच शॉक बसला. त्यामुळे वीज वितरण विरोधात राज्यभरात संतापाची लाटही पहायला मिळाली. दरम्यान वाढीव वीजबिल व आगामी काळात कोळशाच्या तुटवड्यामुळे निर्माण होणाऱ्या वीज टंचाईसंदर्भात आज महाराष्ट्र कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत गुजरात राज्याकडून वीज खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजचे सोन्या-चांदीचे दर जाहीर, जाणून घ्या नवे भाव

Next Post

मोठी बातमी : शरद पवारांच्या निवासस्थानात घुसून एसटी कर्मचाऱ्यांकडून चप्पल-दगड फेक

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
मोठी बातमी : शरद पवारांच्या निवासस्थानात घुसून एसटी कर्मचाऱ्यांकडून चप्पल-दगड फेक

मोठी बातमी : शरद पवारांच्या निवासस्थानात घुसून एसटी कर्मचाऱ्यांकडून चप्पल-दगड फेक

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us