- वार्ड क्र. ९ च्या शिवसेना भाजपा प्रचार रॅलीस प्रचंड प्रतिसाद
पाचोरा – येथील शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ पाचोरा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल, उद्योगपती मुकुंद बिल्दीकर यांनी पाचोरा शहरातून दहा हजारांचे मताधिक्य किशोर आप्पा पाटील यांना देऊ असा विश्वास व्यक्त केला या प्रचार रॅलीस न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल, उद्योगपती मुकुंद बिल्दीकर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा.गणेश पाटील, उपनगराध्यक्ष शरद पाटे,युवासेना जिल्हा समन्वयक पप्पु दादा राजपूत, शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर, शिवसेना शहरप्रमुख बंडू चौधरी, भरत खंडेलवाल, नगरसेवक सतिष आबा चेडे, नगरसेवक रहीमान बागवान, नगरसेवक बापू हटकर, नगरसेवक गंगाराम पाटील,नगरसेवक शितल सोमंवशी, नगरसेवक दादा भाऊ चौधरी, नगरसेवक आनंद पगारे, युवासेनेचे शहरप्रमुख अनिकेत सुर्यवंशी, योगेश पाथरवट, राजेंद्र कुमावत, सागर पाटील, सचिन सोनवणे, किरण बोरसे,विशाल पाटील, बंडू सोनार, जितेंद्र पेंढारकर, मयुर महाजन, विजु मांडोळे बंडू मोरे,समाधान पाटील, सुमित सावंत,अनिल सावंत, प्रविण पाटील,वैभव पाटील,सुनील गौंड,आदी मान्यवर उपस्थित होते.