पाचोरा – राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वाघ यांना बांबरुड महादेवाचे,लोहटार गटात मतदारांचा प्रचंड प्रतिसादमोठ्या मताधिक्याने निवडून देऊ आसा बांधला गावकयाॅनी संकल्प, प्रचार रॅली प्रसंगी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ सोबत पंचायत समिती सदस्य डॉक्टर पितांबर पाटील,सुदाम वाघ,सचिन पाटील,उज्वल पाटील,अरुण पाटील,बबन पाटील,कैलास पाटील,नगराज पाटील,भालचंद्र पाटील,सुभाष बागुल सुधाकर पाटील,नंदकिशोर पाटील,प्रकाश पाटील,बाळासाहेब पाटील,शुभम पाटील,लोकेश पाटील,धीरज पाटील,भुपेंद्र पाटील जितेंद्र पाटील,मनोज पाटील, विजय पाटील, सुरेश परदेशी,बाबाजी पाटील,श्याम परदेशी,रमेश पाटील,तुकाराम पाटील, आबा पाटील,हिरामण चौधरी,पी एल पाटील सर,मालजी ब्राहमणे, भिकन पाटील,मोहन पाटील,भास्कर ब्राहमणे ,डी. एस.अप्पा व आदी गावकरी उपस्थित होते