Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात पुन्हा अवकाळीचे संकेत, ‘या’ भागात पावसाची शक्यता

Editorial Team by Editorial Team
April 2, 2022
in राज्य
0
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी |  मार्च महिना हा ऐतिहासिक ठरलेला आहे. उन्हाळ्याला सुरवात होताच हा महिना सर्वाधिक उष्ण ठरलेला आहे. शिवाय एप्रिल महिन्यातही अशीच अवस्था राहणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात सध्या विदर्भ वगळता अन्य ठिकाणी कमी झाली आहे. उष्णतेची तीव्रता कमी हाेण्याची शक्यता असताना राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ५ एप्रिल राेजी तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस हाेईल असा अंदाज भारत हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.

शनिवारनंतर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील उष्णतेची लाट कमी हाेणार आहे. विदर्भात मात्र लाटेचा मुक्काम वाढला आहे. पुढील दाेन दिवस राज्यात हवामान काेरडे असेल तर ५ एप्रिल राेजी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस हाेऊ शकताे. ४ एप्रिल ते ६ एप्रिलदरम्यान राज्यात हवामान काही अंशी ढगाळ राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तापमानाचा पारा स्थिर
जळगावात शुक्रवारी पारा ४१.८ अंश सेल्सिअस हाेते. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात तापमान ४१ ते ४२ अंशांदरम्यान स्थिर अाहे. शनिवारनंतर तापमान ४० अंशांपर्यंत स्थिर राहील असा अंदाज अाहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जळगावच्या सुवर्णपेठेत खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी, जाणून घ्या आजचा भाव

Next Post

पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, म्हणाले..

Related Posts

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Next Post
पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, म्हणाले..

पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, म्हणाले..

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us