Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रसिद्धी प्रमुख व सोशल मिडिया हा पक्षाचा मुख्य प्रचारक – आ. सुरेश भोळे (राजू मामा)

najarkaid by najarkaid
October 5, 2019
in जळगाव
0
प्रसिद्धी प्रमुख व सोशल मिडिया हा पक्षाचा मुख्य प्रचारक  – आ. सुरेश भोळे (राजू मामा)
ADVERTISEMENT

Spread the love

  • भाजपा महानगराची प्रसिद्धी व सोशल मिडिया बैठक संपन्न

भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी. आय (A) रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती, महायुतीचे अधिकृत उमेदवार व जळगाव शहराचे लोकप्रिय आ. सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांच्या प्रचाराला लवकर सुरुवात होणार असून त्यापूर्वी पक्षाच्या संघटनात्मक बैठका सुरु झाल्या असून त्या अनुशंघाने आज दि. ५ ऑक्टोंबर २०१९ शनिवार  रोजी दुपारी १ वाजता जि.एम फाउंडेशन येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष व महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे (राजू मामा) व उमेदवार निवडणूक प्रमुख आ. चंदूभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थिती व जेष्ठ माजी प्रसिद्धी प्रमुख व जिल्हा संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जिल्हा महानगरातील ९ मंडलातील मंडल, युवा, महिला प्रसिद्धी प्रमुख  व सोशल मिडिया प्रमुखांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला प्रमुख मार्गदर्शन करतांना विशाल त्रिपाठी यांनी सांगितले कि, प्रसिद्धी व सोशल मिडिया हे पक्षाच्या प्रसिद्धीचे मुख्य आधार स्थंभ असून आपल्याला प्रचार व प्रसार करतांना निवडणूक आयोगाचे पालन करावयाचे आहे, लवकरच मुख्य प्रचाराला एक दोन दिवसात सुरुवात होईल. या वेळेस आपल्या मंडलात आपल्या प्रभागात होणाऱ्या प्रचार सभा, कॉर्नर बैठका याचे व्यवस्थितरित्या कवरेज करून सोशल मिडियावर पाठवायचे आहे.

या बैठकीप्रसंगी महायुतीचे उमेदवार आ. सुरेश बोळे (राजू मामा) यांनी सांगितले कि, प्रसिद्धी मध्यम हे अतिशय मोलाचे मध्यम असून या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या बातम्या किंवा एखादी पोस्टला खूप मोठी प्रसिद्धी मिळू शकते. आपल्याला प्रचार प्रसिद्धी करतांना आगामी काही दिवसात केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विकास कामांची तसेच जळगाव शहरासाठी मा. ना. गीरीशभाऊ महाजन यांच्या प्रयत्नातून विकास कामांसाठी मिळालेला कोट्यावधी रुपयाचा निधी असून आपल्या मंडलातील किंवा आपल्या प्रभागात अनेक विकास कामे झाले असून काही कामे प्रगती पथावर आहेत, या केलेल्या विकास कामांची माहिती आपण सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसारित करून आपल्याला कुणावरही चिखल फेक न करता फक्त विकास कामांवर चर्चा करायची आहे. प्रसिद्धी व  सोशल मिडिया हा पक्षाचा मुख्य प्रचारक असून आपण ज्या पद्धतीने प्रचार व प्रसार कराल  तेवढ्या जास्त पद्धतीने निवडणुकीत यश प्राप्त होणर आहे. असे या बैठकी प्रसंगी सांगितले. बैठकीचे प्रस्ताविक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी केले.

बैठकीला प्रमुख उपस्थिती निवडणूक समन्वयक दीपक साखरे, सरचिटणीस महेश जोशी, सोशल मिडिया प्रमुख महेश ठाकूर, महिला आघाडी अध्यक्षा, सह प्रसिद्धी प्रमुख संजय शिंदे, युवा मोर्चाचे हर्षल नेवे उपस्थित होते.

निवड झालेले प्रसिद्धी प्रमुख व सोशल मिडिया प्रमुख नऊ मंडलातील मंडल, युवा मोर्चा व महिला आघाडी खालील प्रमाणे

प्रसिद्धी प्रमुख –विनय निंबाळकर, २) कल्पेश ढीवरे, ३) स्वप्नील खडसे, ४) प्रतिक सेठ, ५)अनिल (बंटी)बारी, ६) निलेश चौधरी, ७) दिलीप सोनवणे, ८) गणेश निकम, ९)  रुपेश मोरे

सोशल मिडिया प्रमुख

१)दिनेश पुरोहित,२) भगवान जैतकर, ३) शुभम पाटील, ४) अंकुश पाटील, ५) मयूर मुकदुम, ६) सुहास जोशी, ७)आकाश पारधे, ८) तेजस जोशी

युवा मोर्चा : अक्षय सोनवणे, सोनू तायडे, निलेश चव्हाण, ओम राणा, पंकज हनुमंते, ६)तुषार पवार, अक्षय जेजुरकर, अजिंक्य खैरनार, योगेश गोसावी, अक्षय पाटील, योगेश चौधरी, रुपेश मौर्य.

सोशल मिडिया महिला आघाडी – रेखा खैरनार, ज्योती कुलकर्णी, शोभा कुलकर्णी, रेखा वर्मा, नीतू परदेशी, छाया सारस्वत, विद्या सोनवणे, लीला चौधरी, जयश्री पाटील, तृप्ती पाटील, निर्मल सपकाळे, आशा सपकाळे, माया कोळी, मंगला निकम

तसेच प्रसिद्धी व सोशल मिडिया सह प्रमुख – विजय चौधरी, बाबुराव बाविस्कर, नीर जैन, कमलाकर अहिरे, प्रतिक चौधरी, अजय सोनवणे, निलेश चव्हाण

बैठकीचे आभार युवा मोर्चाचे प्रसिद्धी प्रमुख हर्षल नेवे यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महायुतीचे उमेदवार किशोर अप्पा पाटील यांच्यासाठी महिला आघाडीचा प्रचार दौरा

Next Post

आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांचे आयएसओ मानांकन मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले कार्यालय

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांचे आयएसओ मानांकन मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले कार्यालय

आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांचे आयएसओ मानांकन मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले कार्यालय

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us