Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महायुतीचे उमेदवार किशोर अप्पा पाटील यांच्यासाठी महिला आघाडीचा प्रचार दौरा

najarkaid by najarkaid
October 5, 2019
in जळगाव, राजकारण
0
ADVERTISEMENT

Spread the love

नगरदेवळा (वार्ताहर):- पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारा साठी  आज महिला आघाडी सरसावली असून त्यांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे.

महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते घराघरात जाऊन किशोर आप्पा यांचा प्रचार करत आहेत. कार्यसम्राट किशोर आप्पा यांनी तालुक्यात केलेली 800 कोटींची विकासकामे हे प्रचाराचे मुख्य आकर्षण आहे त्या आधारावर मते मागत असून गावातील राहिलेले उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा एकदा किशोर आप्पांना निवडून देण्यासाठी महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख सुनीता ताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी प्रचारात पुढाकार घेतला आहे. नगरदेवळा-बाळद गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो प्रत्येक वेळी या गटाने शिवसेनेला बहुमत दिलं आहे. त्यामुळं सुनीताताईंनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली असून 50 महिलांसह घरा-घरात जाऊन तसेच कॉर्नर बैठका घेऊन प्रचाराची जोरदार सुरवात केली आहे. प्रचारात पुरुषांसोबत महिलांनी देखील चांगला प्रतिसाद दिला असून महिलांनी स्वतःहून प्रचारात पुढाकार घेतला आहे. त्यावेळी मा. जिल्हा परिषद सदस्या मिनाताई पाटील, सरपंच सिंधुताई महाजन, मा.पंस. सदस्या मालतीताई परदेशी, ग्राप सदस्या मीनाताई बागुल छाया परदेशी, सुनंदा महाजन, सुरेखा पाटील यांच्यासह शिवसेनेचे जिल्हापरिषद गटनेते रावसाहेब पाटील, अविनाश कुडे, सुधाकर महाजन, कृष्णा सोनार, प्रकाश परदेशी, प्रदीप परदेशी, सागर पाटील, रोहिदास पाटील, शरीफ खाटीक, पोपट महाजन, विनोद राऊळ, राजुदादा जाधव, संदीप पाटील, पूनम जाधव, धर्मराज पाटील, गणेश महाले (नेरी) भैया महाजन, रोशन जाधव, अन्नू मेंबर, गणेश देशमुख, सोनू परदेशी, भाऊसाहेब पाटील, जिब्राईल शेख यांच्यासह शिवसेना-युवासेना, महिला आघाडी, अल्पसंख्याक सेना यासह शिवसैनिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माजी आ. शिरीष चौधरी उद्या फैजपूरला नारळ फोडून करणार प्रचारास सुरुवात

Next Post

प्रसिद्धी प्रमुख व सोशल मिडिया हा पक्षाचा मुख्य प्रचारक – आ. सुरेश भोळे (राजू मामा)

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
प्रसिद्धी प्रमुख व सोशल मिडिया हा पक्षाचा मुख्य प्रचारक  – आ. सुरेश भोळे (राजू मामा)

प्रसिद्धी प्रमुख व सोशल मिडिया हा पक्षाचा मुख्य प्रचारक - आ. सुरेश भोळे (राजू मामा)

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us