Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांचे आयएसओ मानांकन मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले कार्यालय

najarkaid by najarkaid
October 5, 2019
in राज्य, जळगाव
0
आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांचे आयएसओ मानांकन मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले कार्यालय
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांच्या जळगावातील आमदार संपर्क कार्यालयाला व्यवस्थापन व चांगल्या गुणवत्तेसाठी , कामासाठी आयएसओ 9001 मानांकन नुकतेच प्राप्त झाले असून आमदार सुरेश भोळे यांचे जळगावातील कार्यालय अशा पद्धतीचा मान मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले कार्यालय ठरले आहे.
आ. सुरेश भोळे यांच्या कार्यालातील व्यवस्थापन प्रणाली अतिशय उत्कृष्ट असून वेळोवेळी येणार्‍या प्रत्येक नागरिकाला तत्परतेने सेवा देण्याचे काम या ठिकाणी होत असते, महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या योजनांबाबत माहिती या ठिकाणी देण्यात येत असते. याच गुणवत्तेमुळे आ. सुरेश भोळे यांच्या कार्यालयाला हा मानांकन मिळाले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रसिद्धी प्रमुख व सोशल मिडिया हा पक्षाचा मुख्य प्रचारक – आ. सुरेश भोळे (राजू मामा)

Next Post

पाचोरा-भडगाव विधानसभा : राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप वाघ यांची वडजी येथे प्रचार रॅली जोरात

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us