भारतीय पोस्टमध्ये अंतर्गत विविध पदांच्या९ जागांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 09 मे 2022 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे.
रिक्त जागा तपशील
कुशल कारागीर – ९
मेकॅनिक – 5
इलेक्ट्रिशियन – २
टायरमन – १
लोहार – १
पात्रता निकष
संबंधित ट्रेडमधील प्रमाणपत्रासह किंवा संबंधित ट्रेडमधील एक वर्षाचा अनुभव असलेल्या सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेतून इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावी.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल.
अर्ज कसा करावा
पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात ऑफलाइन अर्ज करू शकतात आणि अर्ज “Sr. Manager (JAG), Mail Motor Service, 134-A, Sudam Kalu Ahire Marg, Worli, Mumbai- 400018” वर पाठवू शकतात.
जाहिरात (Notification ) : येथे क्लिक करा