Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! अत्याचारातून १२ वर्षीय अल्पवयीन गर्भवती, पालकांनी नराधमासोबतच लग्न लावलं

Editorial Team by Editorial Team
March 26, 2022
in राज्य
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. १२ वर्षीय अल्पवयीनवर २२ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केला. मात्र पीडिता गर्भवती राहिल्यानंतर ही बाब दोन्ही कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यानंतर पोलिसांत तक्रार न करण्याचे ठरवत पीडिता आणि आरोपीच्या कुटुंबियांनी पीडितेचे लग्न आरोपीसोबतच लावून दिले.

शेजारी राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणाने त्याचाच फायदा घेत पीडित बालिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिचे शारीरिक शोषण केले. ती गर्भवती झाल्यानंतर दोन्ही कुटुंबाना ही बाब लक्षात आली. यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर समझोता करत पोलिसांकडे तक्रार न करण्याचे ठरविले आणि वयाने 10 वर्ष मोठ्या आरोपी तरुणाचे लग्न 12 वर्षीय मुलीसोबत लावून देण्यात आले. पीडिता चार महिन्याची गर्भवती असल्याने नुकतच तिच्यावर झालेल्या अत्याचाराची आणि त्यानंतर लावण्यात आलेल्या लग्नाची बाब उघडकीस आली.

या प्रकरणी पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 22 वर्षीय आरोपी विरोधात बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली आहे. पोलिसांना यासंबधीत माहिती मिळाल्यानंतर चौकशी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत पीडितेची विचारपूस करण्यात आली. तिच्यावर अत्याचार झाल्याची बाब दोन्ही कुटुंबीयांनी लपविली. तसेच कायद्याच्या विरोधात जाऊन तिचे बाराव्या वर्षी लग्न लावले या आरोपाखाली पोलिसांनी आरोपीच्या पालकांविरोधातही बाल विवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, पीडिता चार महिन्याची गर्भवती असल्याने सध्या तिची शारीरिक अवस्था ठीक नसल्याने तिला डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात आले असल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Next Post

वयाची तिशी उलटूनही लग्नासाठी मुलगी मिळेना, चिंताग्रस्त तरुणाने घेतला गळफास

Related Posts

PMMVY Scheme Maharashtra 2026 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

PMMVY Scheme Maharashtra 2026 : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

April 8, 2026
CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

April 7, 2026
Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Next Post
वयाची तिशी उलटूनही लग्नासाठी मुलगी मिळेना, चिंताग्रस्त तरुणाने घेतला गळफास

वयाची तिशी उलटूनही लग्नासाठी मुलगी मिळेना, चिंताग्रस्त तरुणाने घेतला गळफास

ताज्या बातम्या

PMMVY Scheme Maharashtra 2026 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

PMMVY Scheme Maharashtra 2026 : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

April 8, 2026
Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

IBC Amendment Act 2026: कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

IBC Amendment Act 2026: कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

April 7, 2026
CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

April 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us