Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाळधी येथे संत तुकाराम महाराजांचा ३७४ वा बीज सोहळा उत्साहात साजरा..!

najarkaid by najarkaid
March 21, 2022
in जळगाव
0
पाळधी येथे संत तुकाराम महाराजांचा ३७४ वा बीज सोहळा उत्साहात साजरा..!
ADVERTISEMENT

Spread the love

पाळधी, ता, धरणगाव- पाळधी येथे संत तुकाराम महाराजांचा ३७४ वा बीज उत्साह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.श्रीराम मंदिर येथे श्री संत तुकाराम महाराज यांचा प्रतिमेचे व पालखीचे पूजन करण्यात आले पूजन हे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन दिवस तुकाराम बीज म्हणून भक्ती भावाने नामस्मरण करीत विविध धार्मिक कार्यक्रमाने सर्वत्र साजरा केला जातो. यंदाचा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 374 वा वैकुंठ गमन सोहळा तुकाराम बीज म्हणून साजरा करण्यात आला.

पालखीचे प्रस्थान श्रीराम मंदिर येथून करण्यात आले तर सांगता गायत्री मंदिर येथे झाली.
गायत्री मंदिर येथे तुकाराम बीजच्या निमित्ताने संजीव पाटील यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संजीव पाटील यांनी समाजाने अंधश्रद्धेला बळी न पडता तुकारामांचे विचार आचरणात आणत समाज विकसित करण्याचे कार्य हाती घ्यावे तुकोबांनी आपल्या त्या काळातील चारशे एकर शेती असला संपत्तीचा त्याग करत समाजाचा हितासाठी कार्य केले.
तसेच विद्रोही तुकोबा व तुकोबा ते शिवबा अशा विशेष विषयांवर वर समाज प्रबोधन केले.

यावेळी उद्योगपती दिलीप बापू पाटील ,जि प सदस्य प्रतापराव पाटील, सरपंचपती शरद कोळी, श्रीकृष्ण साळुंखे, विजय देसाई, एन एस पाटील , गोपाल कासट, शरद कासट ,अनिल कासट, संजू देशमुख, एन डी पाटील, संजू महाराज सुधाकर पाटील गोकुळ पाटील गोपाळ सोनवणे, भूषण महाजन ,संजय पाटील, रमेश माणिक पाटील, संभाजी चव्हाण व्ही आर पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष संजय पाटील उपाध्यक्ष भगवान मराठे तसेच कैलास पाटील श्री राम पाटील संदीप पाटील एडवोकेट आवारे ,बाळकृष्ण पाटील रमेश पाटील ,किरण पाटील , गोकुळ नाना ,रामचंद्र पाटील, सुभाष पाटील, चंदू पवार व सर्व समाज बांधव.

कार्यक्रमाचे संचालन संजय पाटील सर यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खळबळजनक ! कचरा जमा करणाऱ्या घंटा गाडीत आढळले मयत नवजात अर्भक

Next Post

होळीनंतर खाद्यतेल झाले स्वस्त, असे आहे दर

Related Posts

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
Next Post
खुशखबर ! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

होळीनंतर खाद्यतेल झाले स्वस्त, असे आहे दर

ताज्या बातम्या

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us