Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कर्नाटकात भीषण अपघात : बस पलटी होऊन ८ ठार, २० हून अधिक गंभीर

Editorial Team by Editorial Team
March 19, 2022
in राष्ट्रीय
0
कर्नाटकात भीषण अपघात : बस पलटी होऊन ८ ठार, २० हून अधिक गंभीर
ADVERTISEMENT
Spread the love

बेंगळुरू : कर्नाटकमध्ये एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. तुमकूर जिल्ह्यातील पावागडाजवळ बस पलटी होऊन आठ जण ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी झाले. यामध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. तुमकूर पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, प्राथमिक तपासानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले. बसमध्ये सुमारे 60 प्रवासी होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 20 जखमींपैकी 8 जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत आणि जखमींमध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

कर्नाटक बस अपघात

याआधी मंगळवारी कर्नाटकातील विजयनगर जिल्ह्यातील बनविकल्लू येथे राष्ट्रीय महामार्ग 50 वर एक वाहन उलटले. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. गाडीतील सर्व प्रवासी रामेश्वरमला जात होते.

गेल्या आठवड्यात कलबुर्गी येथेही कार झाडावर आदळल्याने अपघात झाला होता. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण महाराष्ट्रातील अहमदनगर येथील रहिवासी असून ते गंगापूर येथील दत्तात्रेय मंदिरातून परतत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Jio चा आणखी एक प्लान लॉन्च, कमी किमतीत मिळेल हाय-स्पीड डेटा

Next Post

नात्याला काळीमा : 11 वर्षीय मुलीवर वडील, भाऊ, आजोबा अन् मामाकडून बलात्कार

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
भयानक! नराधम बापाचा १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नात्याला काळीमा : 11 वर्षीय मुलीवर वडील, भाऊ, आजोबा अन् मामाकडून बलात्कार

ताज्या बातम्या

Breking news in jalgaon

“धक्कादायक! दोघा मित्रांनी केली पत्नींची अदलाबदल, घटनेने खळबळ!

August 21, 2025
खुशखबर: इलेक्ट्रॉनिक वस्तू होणार स्वस्त – यामागचं नेमकं कारण जाणून घ्या!

खुशखबर: इलेक्ट्रॉनिक वस्तू होणार स्वस्त – यामागचं नेमकं कारण जाणून घ्या!

August 21, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us