Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आज हेल्प फेअर ४ चे भव्य उद्घाटन मल्हार हेल्प फेअर -४ असेल वैविध्याने नटलेला , अधिक उपयोगी , अधिक रंजक

najarkaid live by najarkaid live
March 12, 2022
in जळगाव
0
आज हेल्प फेअर ४ चे भव्य उद्घाटन मल्हार हेल्प फेअर -४ असेल वैविध्याने नटलेला , अधिक उपयोगी , अधिक रंजक
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव  : लाईफ इज ब्युटीफुल फाउंडेशन आयोजित, मल्हार हेल्प फेअर -४ सेवाकार्याचा मेळावा चे आज सायंकाळी ६ वा. भव्य उद्घाटन पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटिल यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या वर्षी हेल्प फेअर मध्ये नवीन संकल्पनांना समाविष्ट करण्यात आले आहे . स्वयंसेवी संस्थांच्या प्रदर्शनासोबतच या वर्षी शासकीय योजना, रोजगार मेळावा, खान्देशी खाद्य जत्रा, करमणूक आणि हॉबी डूबी डू हा विभाग तसेच विविध क्षेत्रातील सेवादूतांचा सत्कारही या सोहळ्यात करण्यात आली आहे.

हेल्प फेअर हा असा सोहळा आहे जिथे विविध सेवाभावी संस्था , गरजवंत व दाते सगळे एकाच ठिकाणी एकत्र येत असतात. सेवाभावी संस्थांचे मनोबल वाढविणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे, त्यांना मदतीचा हात देणे यासोबतच समाजाला समाजऋण फेडण्याचे नवनवे मार्ग दाखविणे, विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, दातृत्व जगविणे, तरुण पिढीला सेवाकार्यात करियरच्या नवीन वाटा दाखविणे हि या आयोजनाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. प्रामुख्याने याच हेतूने या सोहळ्याची मांडणी करण्यात आलेली आहे.

या वर्षी स्थानिक लोकांना प्रेरणा मिळण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या सेवाभावी संस्थांना महाराष्ट्रातून हेल्प फेअर – ४ मध्ये आमंत्रित करण्यात आले असून त्यांत प्रामुख्याने मुंबई, पुणे , धुळे, नंदुरबार येथील संस्थांचा समावेश आहे.

विद्यार्थी मित्रांसाठी या वर्षी हेल्प फेअरमध्ये विविध विषयांवरील देखावे साकारण्यात येत असून. या माध्यमातून अपंग, अंध आणि गरीब -होतकरू मुलांच्या कलांचे सादरीकरण केले जाईल. मुलांतील सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी ‘हॉबी डूबी डू’ या विशेष विभागाचे समायोजन येथे करण्यात आले आहे, ज्यात स्पोर्ट्स , डान्स, आर्ट , म्युझिक यासारख्या छंद वर्गांचे स्टॉल्स लावण्यात आले आहे.

विविध स्तरांवर, समाजात नि:स्वार्थ भावनेने सेवाव्रत असलेल्या व्यक्तींना सेवामहर्षी पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. यातील १० पुरस्कार आज वितरित केले जातील. मान्यवरांची व्याख्यानेही दररोज असतील.

बचत गटांना उत्पन्न मिळावे आणि प्रदर्शनात आलेल्यांना जत्रेची मजा चाखता यावी, यासाठी हेल्प फेअरमध्ये विविध बचत गटांचे, खान्देशी पदार्थांचे स्टॉल्सही लावले जातील. करमणुकीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी तीनही दिवस असेल.

प्रत्येक स्टॉलवर आपण त्या संस्थेच्या कार्याशी कसे जुळू शकतो, पैशा शिवायही आपण त्यांना काय देऊ शकतो, याबाबतची माहिती मिळेल. जेणेकरून प्रत्येक नागरिक त्यांचे आवडते कार्य करणाऱ्या संस्थेशी आपल्या परिस्थितीनुसार जुडू शकेल. आणि या योगे एक आनंदाची, समाधानाची अनुभूती मिळवेल .

जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनात यावे आणि एका वेगळ्या आनंदाची अनुभूती घ्यावी, असे हेल्प फेअरचे सदस्य श्री आनंद मल्हारा यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

• आजच्या प्रमुख वक्त्या श्रीमती कांचनताई परुळेकर
विषय : स्वयंसेवी संस्थांची सामाजिक उद्योजकता

• सेवामहर्षी आणि सेवादूत पुरस्कार वितरण सोहळा :
विविध स्तरांवर, समाजात नि:स्वार्थ भावनेने सेवाव्रत असलेल्या व्यक्तींना सेवामहर्षी पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. यातील १० पुरस्कार आज वितरित केले जातील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित हे महत्त्वाचे काम उद्यापर्यंत पूर्ण करा, अन्यथा..

Next Post

सुवर्णनगरीत अवतरले मदतीचे हात, हेल्प फेअरची उत्साहात सुरूवात ; मान्यवरांच्या साक्षीने मल्हार हेल्प-फेअरचे भव्य उद्घाटन

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Next Post
सुवर्णनगरीत अवतरले मदतीचे हात, हेल्प फेअरची उत्साहात सुरूवात ; मान्यवरांच्या साक्षीने मल्हार हेल्प-फेअरचे भव्य उद्घाटन

सुवर्णनगरीत अवतरले मदतीचे हात, हेल्प फेअरची उत्साहात सुरूवात ; मान्यवरांच्या साक्षीने मल्हार हेल्प-फेअरचे भव्य उद्घाटन

ताज्या बातम्या

Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
Load More

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

June 30, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us