Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 150गांधी जयंती निमित्त ग्राम स्वच्छता अभियान

najarkaid by najarkaid
October 3, 2019
in जळगाव
0
नोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 150गांधी जयंती निमित्त ग्राम स्वच्छता अभियान
ADVERTISEMENT

Spread the love

पाळधी/जळगांव – नोबल इंटरनॅशनल स्कूल पाळधी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 जयंतीनिमित्त पाळधी, एकलग्न, मुसळी, पथराड, सावदा या ठिकाणी शाळेतील 1ली ते 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे गटांमध्ये विभाजन करून सर्वप्रथम शाळेत लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून अभियानास सुरुवात करण्यात आली.

प्रथमतः शाळेची सफाई करुन विद्यार्थी विविध गावांना मार्गस्थ झाले. प्रत्येक गावातील ग्रामपंचायत व गावातील परिसर स्वच्छ करून स्वच्छतेवर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले. पाळधी येथे ना.सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सदिच्छा भेट घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. यावेळी मोठ्या पाळधीचे सरपंच प्रकाश नाना पाटील, लहान पाळधीचे सरपंच सुनंदा माळी, पाळधी पो.स्टे.चे स.पो.नि. गायकवाड, मौलाना आझाद फाउंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख, शाळेच्या चेअरमन अर्चना सुर्यवंशी, प्रशांत सुर्यवंशी, मुख्याध्यापक योगेश करंदीकर, उज्वला झंवर शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माजी आ.शिरीष चौधरी यांचा शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

रावेर मतदार संघातून शिरीषदादा चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
रावेर मतदार संघातून शिरीषदादा चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

रावेर मतदार संघातून शिरीषदादा चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us