Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटातील “जब सैयां आये शाम को” या गाण्यावर आर्चीचे ‘एक्सप्रेशन’ पाहून चाहते थक्क…व्हिडीओ पहा

najarkaid by najarkaid
March 7, 2022
in मनोरंजन
0
‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटातील “जब सैयां आये शाम को” या गाण्यावर आर्चीचे ‘एक्सप्रेशन’ पाहून चाहते थक्क…व्हिडीओ पहा
ADVERTISEMENT

Spread the love

नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असणारी मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू सैराट फेम आर्चीने काही तासापूर्वीच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे त्यात आर्चीने जब सैयां आये शाम को तो लग गये चाँद मेरे नाम को जब सैयां आये शाम को तो लग गये चाँद मेरे नाम को सर पे रखके नाच फिरी मैं हर जलते हुए इलज़ाम को जब सैयां … या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटातील गाण्यावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारे ‘एक्सप्रेशन’ दिले आहेत, व्हिडीओ पाहून चाहतेही थक्क झाले आहे.

सैराट मराठी चित्रपटातून लोकप्रियता मिळवलेल्या अभिनेत्री  रिंकू राजगुरुने नंतरच्या काळात कागर, मेकअप आणि आता झुंड चित्रपटात सुपर कामगिरी केली असून उत्तम अभिनयशैली आणि पडद्यावर वावरताना तिच्यातील साधेपणा यामुळे रिंकू अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे आज काही तासापूर्वीच रिंकूने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

https://www.instagram.com/reel/CayvFWND1wH/?utm_source=ig_web_copy_link

दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांनी मुंबईच्या कामाठीपुरा परिसरातील एका गंगू नामक महिलेची कथा त्यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमात सांगितली आहे. देहविक्री व्यवसाय करणाऱ्या गंगूची ही गोष्ट. त्या महिलेची किंबहुना देहविक्री करणाऱ्या त्या प्रत्येक मुलीची, स्त्रीचीच ही कहाणी आहे. हुसेन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर प्रेरित ‘गंगुबाई काठियावाडी’ हा सिनेमा आहे.

एका व्यावसायिक सिनेमाला आवश्यक त्या सर्व गोष्टी या सिनेमात खच्चून भरलेल्या आहेत. अॅक्शन, नाच-गाणं, देदिप्यमान सेट, नाट्य आणि रोमान्स सर्व काही या सिनेमात आहे. त्यामुळे सिनेमा कंटाळवाणा वाटत नसल्याने प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगली पसंती दिली आहे.

Spread the love
Tags: #Rinku rajguru#आलिया भट#गंगूबाई काठीयावाडी#रिंकू राजगुरु
ADVERTISEMENT
Previous Post

विधानसभेत गिरीश महाजनांची डुलकी, शेलारांनी खुणावताच…? व्हिडीओ व्हायरल

Next Post

जागतिक महिला दिन ; महिलांसाठी असलेल्या राज्यशासनाच्या सर्व योजनांची माहिती थोडक्यात : जाणून घ्या

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
जागतिक महिला दिन ; महिलांसाठी असलेल्या राज्यशासनाच्या सर्व योजनांची माहिती थोडक्यात : जाणून घ्या

जागतिक महिला दिन ; महिलांसाठी असलेल्या राज्यशासनाच्या सर्व योजनांची माहिती थोडक्यात : जाणून घ्या

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us