Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीची गळती सुरुच, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित पक्षाला सोडचिठ्ठी देणार

najarkaid by najarkaid
October 3, 2019
in राजकारण
0
राष्ट्रवादीची गळती सुरुच, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित पक्षाला सोडचिठ्ठी देणार
ADVERTISEMENT

Spread the love

नंदुरबार- विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. पण, तत्पूर्वीच नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑक्टोबर 21 ला मतदान होणार आहे, तर 24 ला निकाल लागणार आहे. या पार्शभूमिवर पक एक-एक करत आपले उमेदवार घोषित करत आहेत. पण, यातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लागलेली गळती थांबायचे नावच घेत नाहीये.
नंदुरबार जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी आज शहादा येथे कार्यकर्ता मेळावा घेत तिकीट न मिळाल्यास ज्या पक्षातून तिकीट मिळेल त्यात जाण्याचा इशारा दिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजेंद्र गावित यांनी शहादा-तळोदा मतदार संघातून राष्ट्रवादी कडून निवडणुक लढवली होती. मात्र या ठिकाणी भाजपने विजय मिळवला होता.
2014 ला काँग्रेसचे माजी मंत्री पदमाकर वळवी यांना 719 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हा मतदारसंघ वाटाघाटीत काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे. अशीच परिस्थीती नवापूर बाबतीत असल्याने कॉग्रेसला याठिकाणी शरद गावितांची उमेदवारी अटळ मानल्या जात असुन अस झाल्यास जिल्ह्यातील चारही सीट कॉग्रेसला जातील आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीला पूर्ण भगदाड पडुन नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे अस्तित्व संपेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एकनाथ खडसे यांना भाजपने पहिल्या यादीत डावलल्याने भोरगाव लेवा पंचायततर्फे भाजपचा निषेध

Next Post

जळगाव शहर विधानसभा राष्ट्रवादीला : अभिषेक पाटील यांना उमेदवारी जाहीर !

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post

जळगाव शहर विधानसभा राष्ट्रवादीला : अभिषेक पाटील यांना उमेदवारी जाहीर !

ताज्या बातम्या

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us