Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथ खडसे यांना भाजपने पहिल्या यादीत डावलल्याने भोरगाव लेवा पंचायततर्फे भाजपचा निषेध

najarkaid live by najarkaid live
October 3, 2019
in राजकारण
0
एकनाथ खडसे यांना भाजपने पहिल्या यादीत डावलल्याने भोरगाव लेवा पंचायततर्फे भाजपचा निषेध
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ – अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर भाजपने मंगळवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. दरम्यान एकनाथ खडसेंना या यादीतून डावलल्याने भोरगाव लेवा पंचायततर्फे भाजपचा निषेध करण्यात आला. दरम्यान एकनाथ खडसेंचा अपमान सहन करणार नाही. त्यांना तिकिट न मिळाल्यास भोरगाव लेवा पंचायत आपली भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याची माहिती कुटुंबप्रमुख रमेश विठू पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवारी भाजपने आपल्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली तर 12 विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. या यादीत एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांचे नाव नव्हते. दरम्यान एकनाथ खडसे यांनी मंगळवारी एक भाजपकडून तर एक अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पहिल्या यादीतून एकनाथ खडसेंचे नाव डावलल्याने भोरगाव लेवा पंचायततर्फे भाचपचा निषेध करण्यात आला आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संभाव्य महाआघाडीवर नामुष्की!

Next Post

राष्ट्रवादीची गळती सुरुच, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित पक्षाला सोडचिठ्ठी देणार

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
राष्ट्रवादीची गळती सुरुच, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित पक्षाला सोडचिठ्ठी देणार

राष्ट्रवादीची गळती सुरुच, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित पक्षाला सोडचिठ्ठी देणार

ताज्या बातम्या

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us