Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावकरांना जलदिलासा

najarkaid by najarkaid
October 3, 2019
in जळगाव
0
जळगावकरांना जलदिलासा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वाघूर धरण यंदा शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे  दि. 3 पासून शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. नवीन रोटेशनप्रमाणे शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता डी. एस. खडके यांनी दिली.
उन्हाळ्यात जलसाठा कमी झाल्यामुळे मनपा प्रशासनाने एप्रिलपासून शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता धरणात 100 टक्के पाणीसाठा असल्यामुळे पुन्हा दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा यासाठी महापौर सीमा भोळे यांनी आयुक्तांना पत्र देवून मागणी केली होती. त्यानुसार आजपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याने जळगावकरांना दिलासा मिळाला आहे.
आजचा पाणीपुरवठा – नटराज टॉकिज ते चौघुले मळापर्यंतचा भाग, शनीपेठ, बळीराम पेठ, नवी पेठ, हौसिंग सोसायटी, गेंदालाल मिल, खडकेचाळ, इंद्रप्रस्थनगर, के. सी. पार्क., संपूर्ण रिंगरोड परिसर, भोईटेनगर, भिकमचंद जैन नगर, जुने गाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ, गणेश वाडी कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी, सुप्रीम कॉलनी, तांबापूरा, गणपती नगर, आदर्श नगर, प्रभात कॉलनी, ब्रुकबॉन्ड कॉलनी, वाघ नगर, हरिविठ्ठल नगर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, समता नगर, स्टेट बॅँक कॉलनी, धांडेनगर.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सन ऑफ अर्थ’मध्ये जळगावचा झेंडा

Next Post

भाजपची 14 जणांची दुसरी यादी जाहीर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us